मुंबई मुंबईत कोरोना विरुद्ध युद्ध प्राणपणाने लढत आहेत महानगर पालिका कर्मचारी आणि प्रशासन …..! *************************************** गीतेश पवार-www.ambedkaree.com बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आणखी एका कामगारांचा कोविड-19 ने मृत्यू किंवा मुंबई महापालिकेच्या कामगारांना कोरोना व्हायरसची लागणं…….. ह्या हेडलाईन खाली रोज प्रिंट मिडिया आणि सोशल मिडियाच्या […]

भगवा बुध्दो हल्ली आंबेडकराईट बौध्दांमध्ये काही प्रबोधन करणारी मंडळींकडून एक प्रचार पहावयास, ऐकावयास, वाचावयास मिळतो. तो म्हणजे बुध्दांना ‘भगवान बुध्द’ असे म्हणू नये. भगवान हा शब्द बुध्दांसाठी वापरणे चुकीचा आहे. तो चुकीचा कसा यासाठी ते अनेक तर्कसंगत नसलेले दाखलेही देतात. त्यापैकी […]

बहुजनांना शिक्षणाचे दार खुले करणारा अन वंचितांना न्याय देणारा राजा….! शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी […]

1

पॅथरच्या जन्मभुमित साकारला भिमा कोरेगाव विजयी स्तंभ…! सिद्धार्थनगर बाप्टी रोड, शाखा क्र. ३९० आणि संघरक्षित क्रिडा मंडळ यांच्या वतीने विश्वरत्न, प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त, कोरेगांव भिमा येथील भव्यदिव्य विजयी स्तंभाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्याची एक […]

असॆ काय आहे “उतरंड”  ह्या आंबेडकरी चळवळीच्या बहूचर्चित चित्रपटा मध्ये ? का अनेक भीम सैनिक व त्यांची मित्र मंडळ आंबेडकर जयंती निम्मित्त सम्पूर्ण महाराष्ट्रभर या सिनेमाचे शो आयोजित करीत आहेत ? 1) कारण हा बाबासाहेबांच्या कार्याला वाहिलेला पहिला विद्रोही सिनेमा आहे […]

ररतेच्या राजाचा स्मृती दिन विस्मृतीत…..? या देशातील महान नेत्यांचे जन्मदिन अन मरण दिन जयंत्या अन पुण्यतिथ्या म्हणुन ओळखल्या जातात. या देशातील समाजाला दिशा अन प्रेरणा आपल्या महान कतृत्वाने अन कार्याने ज्या ज्या महापुरुषांनी आपले योगदान दिले व समाजात नव परिवर्तन घडविले […]

2

चक्रवर्ती सम्राट अशोक : भारतीय इतिहासातील एक सोनेरी पर्व सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासातील एक चक्रवर्ती सम्राट मानले जाते हे काही त्याने स्वतःला म्हणवून घेतलेली उपाधी नाही तर समस्त भारत वर्षाने दिलेली पदवी आहे . अशोकाचे साम्राज्य अफगाणिस्थान व बलुचिस्थानपासून चोल, पांड्या, […]