कल्याण मधील “बुद्धिस्ट युथ ऑफ कल्याण सिटी” यांनीं डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती 2021 निमित्ताने “जयंती घरा घरात,जयंती मना मनात” हे ब्रीद घेत अनोखी साजरी केली. करोना च्या मुळे सध्या कल्याण मधील स्थिती अत्यंत बिकट झाली आहे.याचा सारा सार विचार करत खलील विचार […]
News
Great information about Writing and Speeches of Dr.Ambedkar -All Valumes Available Published by The Education Department ,Government of Maharashtra Volume 1 Castes in India; Their Mechanism, Genesis and Development • Paper • 9thMay 1916 Annihilation of Caste • Book • 1936 […]
मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या […]
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाला १३० वर्ष पूर्ण होत असताना.जिवंतपणी त्यांच्या क्रांतिकारी विचारांची भिती मनुवादी सनातनी हिंदूंना वाटत नव्हती त्याही पेक्षा जास्त भीती आता त्यांना वाटत आहे. त्यांच्या क्रांतिकारी विचारांने लोक जागृत झाले तर?. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत सर्व मागासवर्गीय,आदिवासी,अल्पसंख्याक समाजाला त्यांनी व्यवस्थित हाताळून गारद करून ठेवले आहे. तरी हा मागासवर्गीय […]
भारत हा कृषिप्रधान देश होता असे आता म्हणावे लागेल.कारण या देशातील शेतकरी तीनचार महिने कडक थंडीत देशाच्या राजधानीच्या सीमेवर जनांदोलन करतो तरी त्यांची दखल केंद्र सरकार घेत नाही.अशा वेळी महात्मा ज्योतिबा फुले यांची आणि त्यांच्या आसुडाची आठवण येते.त्यांनी लिहलेल शेतकऱ्याचा आसूड […]
-प्रमोद रामचंद्र जाधवambedkaree@gmail.com संपुर्ण भारतीय समाजात आधुनिक समाजक्रांतीचे उद्गाते आणि भारताच्या समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती….! त्यांना प्रथम प्रत्येक भारतीय व्यक्तीने अभिवादन केले पाहिजे . शिक्षणासारखे शस्त्र भारतीय समाजात सहज त्यांनी उपलब्ध करवून दिले त्यासाठी ब्रिटिश सरकारच्या 1882 […]
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जवळ येत आहे, कोरोनाची भीतीमुळे लॉक डाऊन लागण्याची शक्यता आहे, सरकारने कडक प्रतिबंध लावले आहेत. त्यांचे उल्लंघन आपल्या हातून भिमजयंती निमित्ताने झाले नाही पाहिजे.झाले तर भारतीय घटनेचे शिल्पकार क्रांतिसूर्य,विश्वभूषण बोधिसत्त्व या शब्दांचे महत्व राहणार […]
बा…!पेटविलेस पाणी,पेटविलेस रक्त,पेटवीलेसअनैतिकधर्मरुढींची विषवल्लीधर्मग्रंथ…! जाळलास या भुमीतलाविषम अन्यायकारकअज्ञानी कुजकटविचांरांचा गावगाडा,असमान,हीनकसअमानुष अर्थहीनकोंडवाडे,अनादीकाळाचीतोडुन बेडी,दुबळ्या, गतगात्रनिर्विकार ,निशब्दमनांना नवचेतना देतसाकारलीस नवप्रकाश किरणे,धर्ममार्तडांच्या विषवल्लीलालाथ मारत,ठोकरलीस,नाकारलीस अनझिडकारलीस क्रृरपिढ्यांनपिढ्यांचीगुलामगीरी अन्घेवु दिलासनव्या युगाचानवा श्वास, प्रबुद्धविज्ञानाचा, माणुसकीचासमतेचा ,प्रगतीचा अन्नवीन जगण्याचीअस्तित्वाची नवनिर्मितीचीप्रेरणा अखंडीत देणारा.. होयआज इतिहासाच्यापानापानात सोनेरी नोंद आहे तुच मुक्त […]
सर्वाना समान संधी आणि समान अधिकार मिळावेत. माणसाच्या मूलभूत अधिकार मिळविण्यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेकडिल काशी अर्थात नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करण्यात आला.भारतीय इतिहासात या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे!!. २ मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक […]
‘आंधळ्या शतकातील दोन डोळे’ हे पुस्तक माझ्या हातात आले. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि नाव वाचल्या नंतर, मी या पुस्तकाला वाचण्याशिवाय राहू शकलो नाही. या पुस्तकाचे लेखन केले आहे पेशाने पत्रकार असलेल्या श्री. वसंत वाघमारे यांनी. ‘एक अभ्यासू आणि वैचारिक लेखणीतून पुस्तकाचा जन्म […]