जय सम्राट अशोक मौर्य …. देवानामपिय पीयदस्सी चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य की जय.. “विजयादशमी” म्हणजेच दसरा हा सण खरतर सम्राट अशोक मौर्य या भारताच्या महान सम्राट च्या जीवनाशी निगडित असलेला सण आहे.. यालाच “अशोकाविजयादशमी” असे म्हटले जाते. इसवी सन पूर्व तीसरे […]
News
नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर इंजिनीअर्स असोसिएशन यांच्या मार्फत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा महान ग्रंथ जगभरातून दीक्षा भूमीवर येणाऱ्या अनुयायांना दरवर्षी दान स्वरूपात असोसिएशनचे अध्यक्ष मा पी एस खोब्रागडे यांचा मार्गदर्शनाखाली देण्यात येत असतो .सदर […]
धम्मचक्र प्रवर्तन दिन १४ अॉक्टोबर की विजयादशमी ? विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता, १४ अॉक्टोबर १९५६ साली लाखो अनुयांसह पवित्र नागभूमीत ‘न भूतो, न भविष्यती’ अशी जागतिक धम्मक्रांती घडविली. मनुष्यहीन, भविष्यहीन, अखंड अंधकारमय लाखो उपेक्षित, शोषितांच्या […]
वाहनांच्या आणि मानवी गर्दीत गुदमरलेल्या मुंबईकरांचा गोरेगाव ईस्ट भागातील आरेच्या वनात श्वास अडकलेला आहे.काँक्रीटमय झालेल्या मुंबईत केवळ हाच एकमेव हिरवा तुकडा अजूनपर्यंत जिवंत म्हणता येईल. आरेकॉलोनीमधील मोकळी जागा आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे अनेक मोठे बिल्डर यावर डोळा ठेवून आहेत.त्यामुळे आसपासच्या परिसराचे झपाट्याने […]
“आरे” वाचवा……………! गोरेगाव येथील आरे येथील जंगलाची कत्तल झाली त्याविरुद्ध स्थानिक लोकनी आंदोलन सुरू केलेय आंदोलन कर्त्यांना भेटण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतलीं त्याच वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले .मात्र आद बाळासाहेब आंबेडकर यांनी कोणताही अनुचित […]
रेशमाची कीड आपल्या भोवती कोश करून त्या कोशातच ती मरते . अगदी तशाप्रकारे बाबासाहेब हे किती महान होते याचा पुनर्पाठ करून आपली पाठ थोपटण्यात मशगुल होणारी तरुणाई ‘फेस-बुक’ वर ‘बुक’ झाली आहे. पण समाज वास्तवाला ‘फेस’ करून शत्रूच्या कळपातील आपल्या स्वाभाविक […]
एससी, एसटी लोकप्रतिनिधींची ‘व्हीप’ मधून मुक्तता करावी; पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी । मुंबई, दि 1 ऑक्टोबर: राखीव मतदारसंघातून निवडून जाणाऱ्या अनुसूचित जाती,जमातींच्या लोकप्रतिनिधींची पक्षीय ‘व्हीप’ मधून मुक्तता करण्यात यावी,अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या एका पत्रात ‘गणराज्य अधिष्ठान’ या संघटनेचे […]
किल्लारी भूकंपाच्या-आठवणी मनात दाटतात तेव्हा…. ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com मराठवाड्यातील किल्लारी येथे झालेल्या भयंकर भूकंपाला आज 26 वर्षे झाली। निवडणुकीच्या मोसमात त्याचे सगळ्यांना विसमरण झाले, अशी खंत नामवंत पत्रकार Praveen Bardapurkar यांनी पोस्ट टाकून व्यक्त केली आहे। त्या निमित्ताने माझ्याही […]
मानवसेवा फौंडेशन आणि सोशल एज्युकेशन मूव्हमेंट यांच्या संयुक्त विध्यमाने कल्याण पूर्व पश्चिम येथील गुणवंत विध्यार्थी मित्रांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक परिवर्तन करण्यास सतत कार्यरत असणारी कल्याण येथील मानव सेवा फौंडेशन ही संस्था गरजू आणि गुणवंत विध्यार्थी यांना सतत शिक्षणाकरिता सतत मदत […]