ऍड प्रकाश आंबेडकर यांनी घेतली घेतली पीडित कुटुंबाची भेट खर्डा ,अहमदनगर जिल्ह्यातील दि बाळू पवार या पारधी युवकाची समाजकंटक लोकांनी निर्घृण हत्या केली .त्यांना धीर व भेटण्यासाठी व परिस्थिती ची पाहणी करण्यासाठी आद प्रकाश आंबेडकर गेले होते त्यांनी त्यासंबंधी त्यांच्या फेसबुकवर […]

मुंबईत पार पडली पाली भाषेवर व्याख्यानमाला . पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई आयोजित पाली लेक्चर सिरीज मुंबई. आज पाली रिसर्च इन्स्टिट्यूट,मुंबई यांच्या माध्यमातून दादर येथे पाली लेक्चर सिरीज आयोजित केली होती. ‘प्रॉब्लेम अँड पॉसिब्लिटीज रिलेटेड टू पाली लँगवेज अँड पाली लिटरेचर’या विषयांवर […]

Two days National Conference On Evolving Towards Constitutional Culture for National Integration राष्ट्रीय एकात्मतेसाठी घटनात्मक संस्कृतीकडे वाटचाल Organised By University of Mumbai Jointly With Sugandhai Foundation Co-organisers Asmita Multipurpose Organisation ,Blue Vision Forum, Savidhan Foundation, , Babasaheb Ambedkar Global Association of […]

चळवळीतून नाटक आणि नाटकातून चळवळ व त्यातून “स्टडी सेंटर ” उभे करण्याकरिता चळवळीतील अनोखा उपक्रम…..राबवत आहेत “भारतीय लोकसत्ताक संघटना अन लोक हितकरणी संस्था” भारतीय लोकशाही.. या लोकशाहीला बळकट करणारे चार स्तंभ.पण या स्तंभांच्या मजबुतीचं काय? हाच विचार डोळ्यासमोर ठेऊन “भारतीय लोकसत्ताक […]

इंदिराजी गांधी आणि दलितांची आंदोलने…! इंदिराजी गांधी।भारताला लाभलेल्या ‘सबला’ पंतप्रधान। आज देशात घुसून आपल्या लष्करी तळांवर हल्ले चढवणाऱ्या पाकिस्तानचे त्यांनीच तुकडे पाडले। त्यातून स्वतंत्र बांगला देशाची निर्मिती झाल्यानंतर इंदिराजी यांना ‘दुर्गा’अशी उपमा देत भाजप नेते,माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत गौरवले […]

ह्या पुढील वाटचाल……! लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणूका झाल्या. लोकसभा निवडणुकीत यश आले नाही. तसेच विधानसभेतही झाले. हे जरी खरे असले तरी राजकीय पक्ष, विचारवंत, समीक्षकांची, वंचितच्या नावाने दगडफोड चालूच आहे. वंचित एक नवीन इतिहास आणि मार्ग आखू इच्छीते. जो राष्ट्रवादी काँग्रेस […]

“आंबेडकरोत्तर चळवळीतील विधायकता”–सुनिल सोनवणे आज मितीस आंबेडकरी चळवळ एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहचली असतांना या चळवळीचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक सिंहावलोकन करन्याच्या उद्दीष्टांने आंबेडकरी चळवळीतील विविध क्षत्रातील मान्यवरांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या आंबेडकरी प्रेरणेच्या कार्याच्या आदर्शाचे प्रस्तुतीकरण सदर पुस्तकात […]

कार्ल्याची लेणी आणि भोजन (१९३८) रस्त्यातच बाबासाहेबांनी आम्हांला फर्माविले, “तुम्हांला कोणास गाता येत असेल तर आळीपाळीने आपआपली गाणी म्हणून दाखवा.” बाबासाहेबांच्या या चकित करणाऱ्या आदेशामुळे आम्ही सर्वजण बुचकळ्यात पडलो. आमच्यामध्ये गाणारी मंडळी कोणी नव्हती. गाणे गायचे कोणास जमले नाही. शेवटी बाबासाहेबांनी […]

थोतलाकोंडा स्तुपाची पावसामुळे पडझड ऑक्टोबर संपत आला तरी पावसाची दररोज हजेरी लावणे चालू आहे. त्यातच चक्रीवादळामुळे मागील चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे विशाखापट्टणम येथील विझाग स्थळी असलेला दोन हजार वर्षांपूर्वीचा जुना स्तुप नुकताच ढासळला. हा स्तुप विशाखापट्टम येथील भामिली बीच जवळ […]

राज ठाकरे यांचे कोण ऐकतो!.- ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com राज ठाकरे यांनी एकट्यानेच ‘नो ब्यालट पेपर, नो इलेक्शन’ अशी भूमिका घेत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असा प्रस्ताव विरोधी पक्षांच्या समोर ठेवला होता। तो मान्य केला असता तर त्या पवित्र्याचे जगभरात पडसाद […]