निवडणूक आयोगाचा धाक, दरारा निर्माण करणारे माजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन काळाच्या पडद्याआड गेले। आणि सत्ताधारी असो की विरोधी पक्षांनाही घाम फोडणारा निवडणूक आयोगही इतिहासजमा झाला। आता त्या आयोगात उरलेत ते फक्त ‘ हुकुमाचे ताबेदार’।

लढवय्या बापाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ……क्रांतिकारी बोधिवृक्षाचे रोपंण..! प्राचीन बौद्ध लेणी संवर्धक टीमचे कार्यकर्ते मा मुकेश का जाधव यांच्या अनोखा उपक्रम…! कार्यकर्ता जो कृतीतून आपले कर्तव्य पाडत असतो ……!आमचे मित्र लेणी संवर्धक रवींद्र मनोहर सावंत यांचे जवळचे सहकारी लेणी संवर्धक मा मुकेश जाधव […]

नुसत्या असभ्य शब्दांच्या मांडणीने कोणी विद्रोही ठरत नाही: -डॉ विठ्ठल शिंदे ठाणे , दि 8 नोव्हेंबर ( प्रतिनिधी): नुसती असभ्य शब्दांची मांडणी केल्याने कोणी विद्रोही ठरत नाही, असे सुनावतानाच कवितेमधील एक शब्द जरी इकडचा तिकडे झाला तरी कविता विकृती निर्माण करू […]

‘इमानदार’ आयपीएस:अरविंद इनामदार ***************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार हे वयाच्या 80 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले आहेत। ‘इमानदार’ आयपीएस ही आपली ओळख पोलीस सेवेत अखेरपर्यंत जपलेले इनामदार हे सचोटीचे आणि कडव्या शिस्तीचे उच्चपदस्थ पोलीस […]

गेल्या २४ सप्टेंबर ला झलेल्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक निकालाने महाराष्ट्र राज्यात मोठा पेच निर्माण केला आहे. सत्ते साठी सेना-बीजेपी यांच्यात कलगी तुरा चालू आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते पडद्याआड मोठी समीकरण करत आहेत .त्यात महाराष्ट्रातील जनतेचे खुले हाल पाहायला […]

7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळाप्रवेशाचा ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा होत आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे सर्वाधिक उच्च शिक्षण घेतले त्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन […]

आंबेडकर चळवळीतील एक वादग्रस्त झुंजार पर्व…..!.- ऍड बी सी कांबळे ६ नोव्हेंबर२००६ , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू व निष्ठावान सहकारी , त्यांच्या जनता साप्ताहिकाचे संपादक ,एकवेळ आमदार ,दोन वेळा लोकसभा खासदार , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे संस्थापक नेते ,निर्भीड,अभ्यासू […]

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवगाथा’ च्या पटकथाकार शिल्पा कांबळेना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार जाहीर सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री महामाता भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी प्रसिद्ध साहित्यिक शिल्पा कांबळे, मुंबई यांची निवड करण्यात आली आहे, […]