प्रज्ञासुर्य बाबासाहेब, आज तुमच्याशी बोलताना खूपच गहिवरून येतंय. खरंतर शब्दच ओठातून फुटत नाही, सुरुवात कुठुन करावी,कशी करावी हाच प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. या डोळ्यांनांही विश्वास बसेना की, मी तुमच्याशी बोलतोय. कोट्यवधी लोकांच काळीज असणा-या बाबासाहेबांशी बोलण्यापूर्वीच डोळ्यातील अश्रूंचा बांध हळूहळू फुटू […]

राखीव आमदारांना उत्तरदायित्व बंधनकारक करावे: डॉ डोंगरगावकर नवी मुंबई,दि 5 डिसेंबर: केंद्रातील मोदी सरकारने अनुसूचित जाती, जमातींना लोकसभा आणि विधानसभेत प्रतिनिधित्व देणारे आरक्षण 10 वर्षांसाठी वाढवले आहे। त्याचे स्वागत करतानाच राखीव मतदारसंघातील खासदार, आमदार यांना संविधानिक कर्तव्ये आणि सामाजिक उत्तरदायित्व निभावणे […]

मुंबई – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो भीम अनुयायायी अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांना मुंबई महापालिकेकडून सोयी सुविधा पुरवल्या जातात. त्यासाठी केल्या जाणार्या तयारीचा आढावा महापौरांकडून घेतला जातो. मात्र महापौरांना या […]

क्रांती सूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृती दिन यानिमित्ताने दिनांक- २८/११/२०१९ रोजी दादर येथील छ. शिवाजी महाराज नाट्य मंदिर मध्ये पार पडलेल्या सुगंधाई फाऊंडेशन ,आयोजित आणि अस्मिता मल्टिपर्पज ऑर्गनिझेशन सहकारी संस्था,धम्म मिशन व www.ambekaree.com ऑनलाइन मीडिया पार्टनर असलेल्या कार्यक्रमात या चार […]

काळाच्या मर्यादांना न जुमानणारे क्रांतिकारक : महात्मा फुले ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com महात्मा फुले यांचा आज स्मृती दिन। प्रत्येक महापुरुषाला काळाची मर्यादा असते हे खरेच आहे। पण त्या मर्यादेमुळे फुले हे वर्णव्यवस्थावादी हिंदू धर्माला पर्याय देऊ शकले नाहीत, हे काही […]

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले- भारतीय सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत क्रांतिसूर्य महामानव राष्ट्रपिता. भारतीय जातीय समाजव्यवस्था आणि धार्मिक प्रमाण्यवादाच्या विरोध प्रमुख वैचारिक क्रांती करत शिक्षण, स्त्रियांना,शूद्रांना व अतिशूद्रांना मुक्तीचा मार्ग देणारे आद्य समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. अज्ञान हेच मागासलेल्या समाजाचे कारण आहे आणि […]

सुगंधाई फाऊंडेशन आयोजित व अस्मिता सहकार्याने भारतीय संविधान गौरवदिन सोहळा आणि महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन अभिवादन…! कार्यक्रम : ३.३० ते ४.०० : सर्व महामानवांना अभिवादन आणि प्रास्ताविक ४.०० ते ६.०० :महाविद्यालयीन विध्यार्थी वर्गाला करियर मार्गदर्शन, परदेशी विविध शिक्षणाच्या संध्या व त्यासाठी […]

१) ओबीसी या देशाचे आद्य भूमिपुत्र, पण तोच आज उपेक्षित का? २) ओबीसींचे सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान काय? ३) ओबीसी हा मुळचा उत्पादक व कारागीर वर्ग, त्याची उत्पन्नाची साधने कोणी हिरावून घेतली? ४) ओबीसी या देशाचे मालक आहेत, पण त्यांना याची […]

सत्ताकारणात संविधानाची पायमल्ली नको.. आधुनिक अखंड भारताचे प्रणेते, युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उभ्या आयुष्यात अनेकदा जातीयतेचे चटके, विरोधाभास सहन करावा लागला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी तर, ‘आम्ही कोणत्याही परिस्थितीत डॉ. आंबेडकर घटना समितीत येणार नाहीत याची पुर्ण काळजी घेतली आहे’ […]

आंबेडकरी बांधवांनो संविधानदिन राष्र्टध्वजाखाली साजरा व्हावा! ✍दादासाहेब यादव,मुक्तपत्रकार गेल्या काही वर्षांमध्ये शासनाने २६नोव्हेंबंर हा दिवस संविधान गौरवदिन म्हणून जाहीर केला आहे. संविधानदिन आंबेडकरवाद्यांनी साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे.संविधान दिनाचा शासकीय जीआर निघूणही शासकीय पातळीवर तो साजरा करण्याची ऊदासिनता असताना आंबेडकरवाद्यांनी तो […]