नव्या नागरिक सुधारणा कायद्याच्या विरोधात आता बॉलिवूड चे आघाडीचे निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट हे आपल्या सोबत समविचारी कलाकारांना बघेऊन विरोधात उतरलें आहेत .काल दादर येथील भारतीय संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या ऐतिहासिक वस्तूच्या समोर त्यांनी सरकारच्या […]

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील #राजगृह या घराबाहेर मुंबईकरांनी एकत्र येऊन निदर्शने केली. – यावेळी फिल्म निर्माते महेश भट्ट हे सुद्धा उपस्थित होते. #CitizenshipAmendmentAct #MaheshBhatt JNP News नेटवर्क सभार

काल नागपूर विमानतळावर फ्लाईट ४० मिनिटं लेट. वेटिंग एरियात बसायला ही जागा नाही. ताटकळत उभा असताना, खंद्यावर सॅक, त्याच्या साईड पॉकेटमध्ये पाण्याची बाटली, साधा शर्ट, पॅन्ट अशी ही व्यक्ति दिसली. आधी वाटलं “आयला! हा माणूस सेम टू सेम प्रकाश आंबेडकरांसारखा दिसतो”. […]

वडील एकदा काही कामानिमित्त भोईवाडा कोर्टात गेले होते. एका काउंटरवर मोठी रांग लागलेली. वडील त्या रांगेत उभे होते. काही वेळाने एक प्रकृतीने कृष असलेली एक व्यक्ती रांगेत शेवटी उभी राहिली. त्या व्यक्तीच्या हातात काही तरी कागद पत्रे होती. ऊन भरपूर होते. […]

भीमा कोरेगाव मुख्य आरोपीला दिल्लीत पुरस्कार ???? पुरस्कार करणारे कोण आहेत ? दलित वर्गासाठी भरीव काम केल्याने पुरस्कार देणाऱ्या संस्थेच्या बातमीत लिहिले आहे. दिल्ली येथील भारतीय बौद्ध संघ नावाच्या संघटनेने पुरस्कार जाहीर केला आहे त्या संबंधित बातमी इंडियन एक्सप्रेस ने आपले […]

चिपळूण येथे तालुका समितीचे अभिवादन वर्तमान परिस्थितीत देशशतील सविधान वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत येत आहे ..याचे कारण राज्यकर्त्यांकडून सविधानांची योग्य अमलबजावणी होत नाहीय.यातूनच सविधानावर विविध प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले होत आहेत .हे आपण थांबले पाहिजे .या साठीं संविधान प्रेमी जनतेने देशांच्या […]

अभिवादन प्रज्ञासूर्याला……! कल्याण येथील सम्राट अशोक तरुण मंडळाने केले अन्नदान कल्याण पश्चिमेतील सम्राट अशोक तरुण मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला.देशातील बहुनसंख्य रेल्वे या याच स्थानाकाशी जोडल्या गेल्याने कल्याण ला वेगळे महत्त्वाचे स्थान आहे या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातील सर्व आंबेडकरी अनुयायांनी […]

●●●●●●●●●●●●● भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील धर्मनिरपेक्षता म्हणजे काही नास्तिकता नव्हे. तसेच…. वैयक्तिक जीवनात आचरण्याची ती प्रणालीही नव्हे. सरकार कोणाचेही असो, त्याचा स्वतःचा कुठलाही धर्म असणार नाही, एवढाच त्या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे. थोडक्यात, संविधानातील धर्मनिरपेक्षता हा लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्त्यांसाठीचा […]

आंबेडकरी चळवळीतील लढवय्या जेष्ठ पँथर आणि शहीद भागवत जाधव व आंबेडकरी चळवळीतील क्रियाशील नेते आद सुमेध जाधव यांचे जेष्ठ बंधू दि एस. आर. जाधव, (हसोळकर )डोंबिवली पूर्व यांचे आज दिनांक 07/12/2019 रोजी पहाटे 4 वाजता निधन झाले, त्यांचा अंत्यविधी दुपारी 1वाजता […]

युगप्रवर्तकास अभिवादन करण्यास भीमसागर चैत्यभूमीवर..…! प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठीं जगभरातील अनुयायी चैत्यभूमी ,राजगृह व शिवाजी पार्क परिसरात जमा झालेत ……! संपूर्ण ग्रामीण भारत आज मुंबईत दाखल झाला आहे ..यात प्रामुख्याने […]