काल, २० डिसेंम्बर २०१९ रोजी आंबेडकर भवन दादर येथे एड.प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली #NRC #CAA विरोधी आंदोलनाविषयीची मिटींग पार पडली. अतिशय शॉर्ट नोटीस मधे या मिटींगसाठी सामाजिक, राजकिय कार्यकर्ते, कलावंत, युवा कार्यकर्ते, मुस्लिम, शीख समाजातील कार्यकर्ते, ओबीसी, भटके विमुक्तांच्या संगठनांचे प्रतिनिधी […]
News
अंधश्रद्धेवर किर्तनाच्या माध्यमातुन आसुड ओढणारे संत गाडगेबाबा यांना स्रुतीदिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन! संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव – झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव – सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक […]
आठवणीतले प्रा अरुण कांबळे ********************* ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com प्रा अरुण कांबळे। भारतीय दलित पँथरचे पहिले अध्यक्ष ते माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या बोफोर्सविरोधी उठावातून जन्मलेल्या जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस। जनता दलाच्याही रिपब्लिकन गटांप्रमाणेच चिरफळ्या उडाल्यानंतर कांबळे सरांच्या पदरी […]
नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि नागरिक “गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सुर्य, चंद्र, तारे” या कवितेत सुरेश भट यांनी अतिशय सुंदरपणे मातृभूमी प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. या कवितेच्या ओळी गात माझी पीढी लहानाची मोठी झाली. माय […]
एनआरसी – कॅब या कायद्यासंबंधी आंदोलनांची पुढील दिशा ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक ! प्रिय सर्व संस्था, संघटना, विद्यार्थी, पक्ष, कार्यकर्ते आणि सर्व संबंधितांस… आपणा सर्वाना माहित आहे की, एनआरसी (NRC) आणि कॅब (CAB) या दोन कायद्याविरोधात देशभरात आगडोंब उडाला आहे. या कायद्याला […]
NRC आणि CAB या दोन सुधारित कायद्याने या देशातील भटक्या – विमुक्त आणि असंख्य जमातीचे अस्तिव धोक्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते आद प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर केले जाहीर . वंचित बहुजन आघाडी उभारणार मोठा लढा एनआरसी आणि कॅब या दोन […]
अकथित सावरकर पुस्तक. लेखक- मदन पाटील ===================== “अकथित सावरकर” हे 2011 मधे मदन पाटील यांनी लिहलेले आणि कमी वेळात बहुचर्चित ठरलेले व सत्यता स्पष्ट करणारे पुस्तक. सावरकरांचा आतापर्यंत माहीत नसलेला “अकथित” व सत्य असा कार्यप्रवास लेखकाने पुस्तकात पुराव्यानिशी मांडला आहे. तसेच […]
खोट्या आगलाव्या व्हिडीओ-फोटो पासून सावधान! =================== अमित मालवीय हा भाजपचा राष्ट्रीय आयटी इन-चार्ज आहे असं तो स्वतः ट्विटर बायोमध्ये लिहितो. या माणसाने काल रात्री अलिगढ युनिव्हर्सिटीमध्ये “हिंदूंची कबर खोदली जाईल” अशा अर्थाचे नारे दिले जात आहेत असं ट्विट केलं, त्यासोबत व्हिडीओ […]
NRCआणि CAB विरोधात तरुण रस्त्यावर उतरला आहे,…! जगातील अनेक क्रांत्या साक्षी आहेत, जेव्हा तरुणांनी मनावर घेतले तेव्हा मुजोर राजेशाही, सामंतशाही,हिटलरशाही, घालवून तरुणांनी आपल्या देशात बदल घडविला आहे…! राज्यकर्त्यांना अभिप्रेत होते की, एकाच वर्गाला टार्गेट करुन जेरीस आणू त्यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच […]
#CAB विरुद्धचा बुलंद आवाज, दिल्लीतील विद्यार्थ्यांवरचाजीवघेणा हल्ला आणि तो बघत असलेले आपण सगळे……!. एकेकाळच्या काँग्रेसी नेत्या आणि आताच्या, भाजपच्या जेष्ठ #मुस्लिमनेत्या #नजमाहेब्दुल्ला ह्या Jamia Millia Islamia, दिल्ली स्थित विद्यापीठाच्या कुलपती (Chancellor) आहेत. एक मुस्लिम महिला जीचा 44 वर्षांचा राजकीय प्रवास (1960 […]