कंत्राटी कामगारांनी संघटित व्हावे:-सागर तायडे मालवण दि. २२ डिसेंबर – राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दीड लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणणारे शासन आदेश रद्द करावे आणि कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामावर ठेवावे.त्यासाठी महानगरपालिका,नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद मधील दीड लाख कंत्राटी कामगारांनी संघटित […]

मुंबईत होणाऱ्या एनआरसी-सीएए कायद्याविरोधी वंचित बहुजन आघाडी, समविचारी संघटनांच्यावतीने दादर येथे धरणा आंदोलनाची सुरुवात झालीय लाखो लोकांची गर्दी जमा झालीय तरुणांची उपस्थिती लक्षणीय असुन महिला वर्ग ही आघाडीवर आहे . वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सर्वेसर्वा आद बाळासाहेब आंबेडकर यांनी धरणे […]

मनुस्मृती आणि संविधान !! आजचा दिनविशेष- आज दि. २५ डिसेंबर, मनुस्मृती दहनाचा वर्धापन दिन !! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून पुस्तकांवर खूप प्रेम करत होते. नंतर त्यांनी आपल्या पुस्तकांवरील प्रेमाखातर पुस्तकांसाठी राजगृह हे घर बांधले. परंतु याच पुस्तकप्रेमी विद्वानाने २५ […]

काय आहे मनुस्मृति दहना मागील सत्य ..! महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड मुक्कामी ह्या विषमता वादी धर्मग्रंथाचे जाहीरपणे दहन केले. ज्या सामाजिक व्यवस्थेने हजारो वर्ष दीन दुबळ्या जनतेला जाचक अटी करून संपूर्ण समजतात विषमता निर्माण केली […]

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने होणाऱ्या आंदोलनाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक . 26 डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या एनआरसी-सीएए कायद्याविरोधी वंचित बहुजन आघाडी, समविचारी संघटनांच्यावतीने दादर येथे धरणा आंदोलनाचे आयोजन केले आहे. याविषयी श्री. ठाकरे यांच्या समवेत या बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री […]

दक्षिण भारतातील महानायक…….! लोकनायक पेरियार एकमेव असे क्रांतीकारक समाजसुधारक होते की त्यांनी दक्षिण भारतातील राजकारणामधुन ब्राम्हणवादाला सुरूंग लावला आणि समाज व्यवस्था बळकट केली तसेच तमिळनाडू च्या राजकारणात ब्राह्मणेत्तर समाजाला वर्तमान इतिहासातील राजकारणात बरोबरीने बसवले. त्यांचा आज स्मृती दिन…..! दक्षिणेतील या महानायकला […]

राजेंद्र करू सोनावणे ओम विशाल अपार्टमेंट, बिर्ला कॉलेज जवळ, कल्याण पश्चिम, ठाणे.यांनी जातीय द्वेषाला कंटाळून स्वतःचा राहत्या घरी दुःखीत अंत करणाने केली आत्महत्या. सविस्तर बातमी अशी की सोसायटीतल्या रहिवाशांच्या आग्रहा मुळे सोसायटीतील कामात त्यांनी पुढारकार घेतला होता परंतु सोसायटीतील कामावरून खोटा […]

सफाई कामगारांच्या मुलाची गरूडझेप….! मुलगा बनला न्यायाधीश  ! महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याला आदर्श मानून सुरू केलेली अभ्यासातील लढाई अखेर त्याने जिंकली. आपल्या मागासलेल्या समाजात ज्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रगती आणि ज्ञानाची जिद्द रुजवली महामानवांचा आदर्श घेत लाखो […]

एक कविता वास्तववादी…….. तू आणि मी तू गोळवलकर तू सावरकर मी आंबेडकर मी दाभोळकर तू संघोट्याची औलाद प्रिये मी राज्यघटनेचा श्वास प्रिये तू गोडसेवादी अन हिंदुत्व मी बंधुत्वतुल्यसम गांधीत्व तू माफीनाम्याची आस प्रिये मी भगतसिंगचा फास प्रिये तू फितुर चाकरी ब्रिटिशांची […]