मराठा सेवा संघा चे संस्थापक मा.पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा वाढदिवस……! बुद्ध-शिव-फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांचे विचार तसेच संत नामदेव महाराज ते संत तुकाराम महाराज यांचे कृतीशील कार्य बहुजन समाजातील तरूणांच्या मेंदूत ठासून भरणारे, त्यांना विचारातुन प्रेरणा घेत ते विचार कृतीतून उतरवून आपल्या धडावर आपलेच […]

भीमा कोरेगाव युद्धाचा इतिहास सर्वच प्रतिगामी आणि पुरोगामी इतिहासकार याना आव्हान देणारा आणि त्या इतिहासकारांचे खरेपणा खुजा करणारा लढा…! १९ व्या शतकातील दुसऱ्या शतकातील झालेल्या तिसऱ्या ब्रिटिश -मराठा युद्धा ने पुढच्या शतकातील दीडशे ते दोनशे वर्षा साठी भारताचा राजकीय व सामाजिक […]

भीमा कोरेगावं लाखोंचा जनसागर देत आहे शूर सैनिकांना मानवंदना.……….! मा.ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनी दिली विजयस्तंभाला मानवंदना भीमाकोरेगाव दि.१ जानेवारी २०२० :-भीमाकोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला आज सकाळी ७ वाजता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते माजी खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी मानवंदना अभिवादन केले..मानवंदनेचे […]

मिलिंद एकबोटेंना’हिंदू राष्ट्रीयत्व’ बहाल! पुण्याच्या सार्वजनिक न्यास नोंदणी अधिक्षकांचा प्रताप…! ■ दिवाकर शेजवळ ■ मुंबई: दि.1 जानेवारी : देशाच्या संविधानानुसार हिंदू हा धर्म आहे, राष्ट्रीयत्व नाही। असे असतानाही पुण्यातील सार्वजनिक न्यास नोंदणीच्या अधीक्षकांनी मात्र ‘समस्त हिंदू आघाडी’ चे अध्यक्ष मिलिंद एकबोटे […]

“आत्मसन्माची दोनशे वर्षापूर्वीची ऐतिहासिक लढाई….!”. जातीय अत्याचार पेशवाईत कितीही शौर्य,ताकत व सर्व काही असलेले तरीत्यांना समानतेची,माणुसकीची वागणूक दिली जात नव्हती .प्रचंड अपमान,अवहेलना व स्पर्श,सावली,पाणी याचा ही विटाळ होता असा समाज की तो छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्या सैन्यात मोठया प्रमाणात […]

स्थापनेनंतर राष्ट्रवादीकडून बौद्ध समाजाला प्रथमच मंत्रिपद लातूरचे संजय बनसोडे यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी -■ दिवाकर शेजवळ ■ मुंबई: दि 30 : 1999 सालात स्थापना झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या 20 वर्षात राज्यातील बौद्ध समाजाला महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये पहिल्यांदाच मंत्रिपद दिले आहे. […]

प्रा वर्षा गायकवाड यांचेकाय चुकले ? ********************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com जेव्हा कोणी आमदार मंत्रिपदाची शपथ पहिल्यांदा घेतो, तो क्षण त्याच्यासाठी केवळ आंनदाचा नसतो। त्याक्षणी नव्या मंत्र्याच्या मनात संमिश्र भावनांचा आणि भूतकाळातील आठवणींचा कल्लोळ उठत असतो। त्यात श्रद्धा,कृतज्ञता, काढलेल्या खस्तामागील […]

शेखर गुप्ता, त्यांचीही जातकुळी जाहीर करा! *********************** ■ दिवाकर शेजवळ ■ दलित मागास नेते सर्वाधिक भ्रष्ट असतात आणि मुसलमानांमध्ये गुन्हेगार अधिक असतात, असा दावा ‘प्रिंट’ चे संपादक शेखर गुप्ता यांनी केला आहे। त्यांची ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी घेतलेली उलटतपासणी। divakarshejwal1@gmail.com […]

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ढोंगी बुवांना शरण जाण्याची गुलाम प्रवृत्ती वाढतेय? ================= गंभीर गुन्ह्यात आरोप, अटक झाल्यानंतरही त्या बाबाच्या, बुवाच्या अथवा स्वामीच्या भक्तांमध्ये वाढ होताना दिसून येते, असे अलिकडे वारंवार घडताना दिसू लागले आहे. विचार करण्याची थोडीही क्षमता शिल्लक असलेल्या कोणत्याही व्यक्तीची मती […]