राही भिडे,विवेक गिरधारी, दिवाकर शेजवळ, प्रमोद चुनचूवार, प्रणव प्रियदर्शी यांना सत्त्याग्रही पत्रकार पुरस्कार..! **************** नवी मुंबई, दि 30 जानेवारी : भारतरत्न डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या जागृतीसाठी चालवलेल्या ‘मूकनायक’ या पाक्षिकाची शताब्दी येत्या शुक्रवारी 31 जानेवारीला महाराष्ट्रासह देशभरात साजरी होत आहे। […]

“देहूरोड धम्मभूमी विहार निर्माण अभियान” डॉ.बाबासाहेबांचे स्वप्न साकार झालेच पाहिजे…धम्मभूमी विहार पुनर्निर्माण झालेच पाहिजे…..! २५ डिसेंबर १९५४ म्हणजेच नागपूर येथील धर्मांतर धम्मदीक्षेच्या दोन वर्ष पूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देहूरोड, ता. मावळ, जि. पुणे येथे स्वतंत्र भारतातील पहिल्या बुद्धमुर्तीची स्थापना केली.”हि स्थापना करताना […]

पत्रकार संघात 31 जानेवारीला मूकनायक राष्ट्रीय सन्मान सोहळा..!. मुंबई,दि 24 (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या मूकनायक या पहिल्या पाक्षिकाची शताब्दी येत्या 31 जानेवारी (शुक्रवार) रोजी महाराष्ट्रासह देशभरात साजरी होणार आहे. त्यानिम्मित संध्याकाळी 5 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या […]

‘ मूकनायक’ ची शताब्दी विद्यापीठ पातळीवर साजरी करा; गणराज्य अधिष्ठानची मागणी. ठाणे,दि 23 ( प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या जागृतीसाठी चालवलेल्या ‘ मूकनायक’ या पहिल्या पाक्षिकाची शताब्दी राज्य सरकारने विद्यापीठ पातळीवर साजरी करावी, अशी मागणी गणराज्य अधिष्ठानचे अध्यक्ष […]

ऐका सत्य नारायणाची(आगळी) कथा sss ********************** ◆ दिवाकर शेजवळ ◆ divakarshejwal1@gmail.com डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर 1935 मध्ये येवला येथे धर्म परिवर्तनाची ऐतिहासिक घोषणा केली होती। अन समतानंद अनंत हरी गद्रे यांना जणू विजेचा शॉकच बसला होता। आपला हिंदू धर्म खरोखर […]

बहिष्कृत समाज प्रसार माध्यमातही बहिष्कृत एक विशिष्ट समाजाची प्रसार माध्यमावर मत्तेदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1938 ला म्हणाले होते शूद्रांकडे कुठलेही प्रसार माध्यम नाही, “Untouchables have no press”. स्वातंत्र्याला 70 वर्षाहून अधिक काळ उलटून गेला आहे, परंतु प्रसार माध्यमांत बहिष्कृत जातींच्या प्रतिनिधित्वात फार […]

कोण म्हणतो, नामदेव ढसाळ कम्युनिस्ट होते? ***************** ◆ दिवाकर शेजवळ◆ divakarshejwal1@gmail.com दादा, निरर्थक भावनिक प्रश्नांना फाटा देऊन आंबेडकरी चळवळीत जो समाजाच्या थेट हिताशी निगडित मूलभूत प्रश्नांवर… म्हणजे रोजोरोटी, शोषणावर बोलेल त्याला कम्युनिस्ट ठरवले गेले। त्यातून कसेल त्याची जमीन, नसेल त्याचे काय […]

नामांतर आंदोलन हे १९७६ ते इ.स. १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील ‘मराठवाडा विद्यापीठा’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही’सरकारी मागणी’ या आंदोलनाची होती. शेवटी सोळा वर्षाच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून ‘डॉ. बाबासाहेब […]

काल JNU मध्ये विद्यार्थी वर्गावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता .अखिल भारतीय विद्यार्थ परिषदेच्या कार्यकर्ते यांनी जो अमानुष हल्ला केला त्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने भाग घेतला व अन्यायाच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल ambedkaree.com वर […]

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ‘विशेष’ काय ? *********************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ‘राखीव जागां’वर महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बुधवारी 8 जानेवारीला भरत आहे। राखीव जागा हा अनुसूचित जाती/ जमातींना समान संधी आणि लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळण्यासाठी देण्यात आलेला संविधानिक अधिकार आहे। […]