कोरोनावर मात करेल रमजान? ************************************* सागर रा तायडे -भांडुप www.ambedkaree.com जगातील मानव जातीला कोरोनाने जमिनीवर आणून सोडले.जात धर्म,प्रांत,भाषा,वेशभूषा,गरीब श्रीमंत उच्च नीच सर्व एकाच खाटेवर झोपण्यास मजबूर केले.माणसांनी माणसावर प्रेम करावे द्वेष भावना ठेऊ नये,शक्यतो एकमेकांना मदत करावी हेच शिकविले. माणुस कोणत्याही […]

संग्राम पगारे : झंजावाताचा साक्षीदार ********************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com संग्राम पगारे. सध्या मुक्काम येवला आणि पुणे. हिंदुस्तान पेट्रोलियमचा माजी कर्मचारी. पँथरच्या फाटाफुटीनंतर भाई संगारे यांचा एक झुंजार पँथर आणि लॉंगमार्चनंतर दिवसागणिक तीव्र होत गेलेल्या नामांतर आंदोलनातील सेनानी.आमचा ज्येष्ठ सहकारी. […]

“थेरवाद परंपरेतील महत्त्वाच्या दोन लेण्या…!”. ***************************** सूरज रतन जगताप-www.ambedkaree.com प्रत्येक लेणी आपले स्वतःचे एक वैशिष्ट्ये जपून आहे, महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या हजारो लेण्यांचा आपण वारंवार उल्लेख करतो. प्रत्येक लेणी तसे आपले एक वैशिष्ट्य जपून आहे पण त्यातल्या त्याल दोन लेण्यांकडे आपले […]

बुद्ध तत्वज्ञानामुळे जग युध्दापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल.- डॉ बाबासाहेब आंबेडकर दि १५ फेब्रुवारी १९५३ रोजी दिल्ली येथे इंडोजपानी सांस्कृतिक संघटनेचे चिटणीस श्री मूर्ती व त्यांच्या पत्नी यांचा श्री राजभोज यांनी सत्कार केला. या सत्काराला पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर,आद.माईसाहेब आंबेडकर […]

भारतीय इतिहासात शिल्पकलेतील मानबिंदू ठरलेली मौर्य शिल्पकला….! *********************************** सूरज रतन जगताप www.ambedkaree.com भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात मानबिंदू ठरते ती म्हणजे “मौर्य काळातील” शिल्पकला. मौर्य काळात “प्रस्तर” हे माध्यम वापरुन तयार करण्यात आलेल्या लेण्या व स्तंभ हे आश्चर्यचकित करून टाकणारे आहेत. सतराव्या शतकात […]

नामांतर लढ्यातील लढवय्ये- नामांतर लढ्याचा प्रेरणादायी असा संग्राह्य इतिहास. ****************** -दिवाकर शेजवळ दिवंगत पँथर दया हिवराळे प्रख्यात चित्रकार,कवी लेखक आणि मातंग समाजातील कडवे लढाऊ आंबेडकरवादी कार्यकर्ते होते. ते आजारपणामुळे अखेरच्या काळात रुग्णालयात असतानाही मी त्यांच्यावर दैनिक ‘सामना’ तून लिहिले होते. ठाण्यातील […]

बुद्ध धम्मात सामाजिक समता आणि व्यक्ती स्वातंत्र याला खूप महत्त्व आहे.. *********************** प्रफुल्ल पुराळकर-www.ambedkaree.com वाचनात आलेली पुस्तके : संदर्भ : महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास, ले. मा श मोरे सांस्कृतिक वाटचाल ही कोणत्याही समाजाची त्या समाजावर असणाऱ्या विचार प्रणालीवर अवलंबून असते आणि विचार […]

बदलापुरात भीमसैनिकांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली 129 भीमजयंती. *********************** -किरण तांबे-www.ambedkaree.com बदलापूर : विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९.वी जयंती ही कोरोना १९ च्या भयावह परिस्थितीत जयंती घराघरात साजरी करत बदलापूरातील भिमसैनिकांनी एकञ येत जयंतीसाठीचे धम्मदान हे बदलापूरातील नागरीकांचे प्राण वाचविण्यासाठी काञप […]

बाबासाहेबांची बदनामी ***************** ‘प्रिंट’च्या शेखर गुप्तांचे प्रा हरी नरकेंपुढे लोटांगण! ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com मुंबई,दि 20: भारतीय संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी मिळतेजुळते आहेत, असा दावा करणारे खोटारडे व्हिडीओ संघातर्फे भीम जयंतीला प्रसृत […]

प्राचिन मुंबई महाराष्ट्रस्थित आद्य कौंडिण्य : कोंडिविटे बुध्दलेणीयों का अज्ञात अकल्पित गूढरम्य ईतिहास ! ******************** -नागवंशी नंदकुमार सुभद्रा चांगदेव कासारे नागनगर अपरंत अर्थात मुंबई स्थित कौंडिण्य : कोंडिविटे बुध्दलेणीयों के 4 ईतिहासिक थेरस्मृतिस्तूपों का स्वर्णिम भारतीय धरोहर. नागनगर अपरंत अर्थात मुंबई […]