संविधान सन्मान रॅली ची 12 दिमाखदार बारा वर्षे …..!!! सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय संविधान व त्याचे महत्त्व लोकांना कळू लागले आहे . एकेवेळी संविधान निर्मात्याची अनुउलेखाने दुर्लक्षित करणारे लोक ही आता संविधानाचा जागर करताना दिसत आहे .ही वस्तुस्थिती आहे. भारतीय […]

१३ ऑक्टो. १९३५ रोजी नाशिक, येवला मुक्कामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते; पण मी हिंदू म्हणून मरणार नाही, ते मात्र माझ्या हातात आहे.” अशी ऐतिहासिक घोषणा केली. हिंदू समाजाला सुधारण्याचे, त्यात समता प्रस्थापित करण्याचे […]

आज दिक्षा भूमीवर लाखोंचे धर्मांतर…! धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून ओबीसी समाजातील लाखो लोकानी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यात शाहीर सीमा पाटील आणि त्यांचे सहकारी यांचा सहभाग आहे आजच्या देशभरात लाखो लोक बुद्ध धम्माची दिक्षा घेऊन बुद्धाचरणी नतमस्तक होत आहेत. धम्मचक्र […]