बहण मा.मायावतींना पितृशोक….! उत्तरप्रदेश च्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या सुप्रीमो बहिण मा.मायावती यांचे वडिल प्रभुदयालजींचे ९५ व्या वर्षी दुःखद निधन झाले .ते दिल्लीत आपल्या परिवारा समवेत रकाबगंज येथे राहत होते .गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपुर गावचे मूलनिवासी असणारे मायावतीचे वडील सरकारी नोकरी […]
News
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, बौद्धजन पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रा. रमाकांत यादव यांचे आज बुधवार दि.१८ नोव्हेंबर रोजी २०२० रोजी निधन झाले. राजापूर तालुका बौद्धजन संघाचे एस.जी. उर्फ शिवराम जी. येळवणकर, एम.बी.कोटकर, विश्राम बाळू वाडगावकर गुरूजी (राजापूर तालुका महार ज्ञाती पंचायत […]
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुप्रसिद्ध चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांचा आज स्मृतिदिन….! लहानपणीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास व मार्गदर्शन लाभलेले प्रामाणिक व तत्वज्ञानी लेखक म्हणून खैरमोडे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान अबाधीत आहे अनेक पिढ्या जेव्हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचू […]
मुंबई: ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांची दैनिक ‘नवराष्ट्र’मध्ये सहाय्यक संपादकपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. तीन दशकाहून अधिक काळ पत्रकारितेत असलेल्या शेजवळ यांची नामवंत पत्रकारांमध्ये गणना होते. याआधी त्यांनी दैनिक ‘सामना’ मध्ये सुमारे १५ वर्षे वृत्त […]
संपूर्ण भारतवर्षात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचा एक ही थेंब न सांडता आपल्या बुद्धीच्या जोरावर हजारो पिढ्यांची सामाजिक गुलामगिरी नष्ट करुन सामाजिक क्रांती केली त्या महामनव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रथम शाळा प्रवेश दिन ७ नोव्हेंबर १९०० ला महाराष्ट्र राज्यातील […]
विशेषतः सौदी अरेबियात व दक्षिण भारतात आंबेडकरी विचार कृतीतून पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले.आज सकाळी त्यांच्या कॅन्सर उपचारादरम्यान त्यांची जीवनयात्रा संपली.दुबईत कित्येक वर्षे आंबेडकर इंटरनॅशनल मिशन चे ते कार्य करत होते व त्याच माध्यमातून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत […]
बुद्ध कॉलनीच्या इतिहास तसा खूप रोमांचक आहे. जुनी जाणती वृद्ध मंडळी नेहमी आम्हाला स्फूर्तिदायक इतिहास लहानपाणी सांगत असत. कुर्ला रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला प्लॅटफॉर्म न. एकवर मुख्य गेट मधून दोन रस्ते निघतात. एक रास्ता सरळ बाजारपेठेतून निघून आडव्या झालेल्या न्यू मिल रस्त्याला […]
मुंबई, दि २६ ऑक्टोबर: लॉक डाऊनच्या काळात हातचा रोजगार सुटल्याने बेकारीची कुऱ्हाड कोसळल्या श्रमजीवी कुटुंबांना बहुजन संग्रामतर्फे गेले सहा महिने अन्न धान्य- किराणाचे वाटप जागोजागी सुरूच आहे. विजया दशमीला रविवारी भांडुप ( पश्चिम) येथील पराग विद्यालयाच्या सभागृहात गरजू कुटुंबांना धान्य आणि […]
नवी मुंबई : मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) तुर्भे येथील मार्केटमध्ये व्यापारी असोशिएशनची स्थापना आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नव्यानेच स्थापना झाली आहे. या असोशिएन चे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर असून , सचिव वसंत वाघमारे आहेत. कोषाध्यक्ष सुरेशभाई नरोडे. येथील व्यापाऱ्यांच्या विविध […]
चित्रपट निर्माण करणे म्हणजे स्वतःच्या डझन भर मुलींचे लग्न जुळवून थाटामाटात लावून देण्या सारखे आहे. 2003 साली उम्मीद हा हिंदी सिनेमा बनवायला सुरुवात केली. करोडो रुपये उभे केले. प्रचंड अडचणी पार केल्या पण अखेर जातीयवाद आड आलाच.परंतु स्वतःच्या हिमतीवर काही मोजक्याच […]