।। तो सूर्यही कधीचा .. ।। -वसंत वाघमारे जगण्यात दंभ का रे, आयुष्य विराम आहेकर कुशल कर्म थोडे, बाकी हराम आहे || पळती कुठेवरी हे, सोडून ज्ञान वाटापाईक हो भिमाचा, ते ज्ञान धाम आहे || व्यवहार थांबले अन, असहाय जीव झालेकैसे […]
News
मागासवर्गीय माणसाला त्याच्या व्यक्तिगत जीवनातील यश हे स्वतःचे वाटण्याचा गैरसमज अनेकदा होतो.परन्तु सत्य हे आहे की समस्त स्त्रिया ओबीसी एससी एसटी हे सारे मागासवर्गीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनाचे, लढ्याचे जीवन संघर्षाचे धवल यश आहे.किंबहुना ते दैवी कृपेचे नाहीच […]
भारतात नव्हे तर जगात असा स्मृतीं दिन कोणाचा साजरा होत नसेल.त्यांची जागतिक पातळीवर दरवर्षी नोंद घेतली जाते,गिनिज बुकात नोंद झाली असेलच.यावर्षी कोरोनाच्या महामारीने लॉक डाऊन असल्यामुळे अनेक गोष्टीवर प्रतिबंध आले आहेत.दळणवळणाच्या वाहनावर मनाई केली आहे. सर्वात मोठी सार्वजनिक सेवा रेल्वे दरवर्षी […]
सागरपुत्र आगरी कोळी कराडी भंडारी स्त्रिया शेती आणि मासेमारीच्या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत.किंबहुना घराघरात मातृसत्ताक स्त्रीसत्ताक विचारधारा आजही पहायला मिळते.साऱ्या देशात आणि महाराष्ट्रात स्त्री अत्याचारांच्या कथा आणि व्यथा ऐकायला येत असताना मनुस्मृतीच्या विरोधातील सत्य सुन्दर संविधानिक जगणे हजारो वर्षे […]
थोर तुझे उपकार महात्मा!!! थोर तुझे उपकार महात्मा ,थोर तुझे उपकार,जन्म घेवुनी झिजलासी तु करण्या परोपकार. शेंणशिंतोडे कर्मठांची,झेललासी दगडमाती,उध्दारण्या बहुजन शुद्रादीशुद्र भारतज्ञाती. कसब ब्राम्हणाचे,गुलामगीरी,अखंड,आसुड शेतकर्यांचा,सत्यशोधण्या मानवतेचे विनाश केला धर्मांध विषमतेचा. दिले ज्ञान अंधकार करण्या,दूर दुरितजनांचा,कोटी कौटी हृदयात चेतला ज्वाला विद्रोहाचा. कोण […]
कोरोनाने अजून आपणांस मुक्त केलेलं नाही,सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास पुन्हा लॉक डाऊन होऊ शकते.१८९७ साली जे लोक सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय ?.असे विचारात होते तेच लोक आज मंदिर,शाळा सुरू करण्यासाठी आंदोलन करत आहेत. ते सुरू झाले की त्यात हजारो […]
डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान गौरव दिन भव्य स्वरुपात देशभर साजरा होत आहे.फुले,शाहू आंबेडकर विचारधारा मानणारे आणि जाणणारे लोक, समाज मोठा उत्सव साजरा करणारे आहेत. काही संस्था संघटना एकत्र येऊन भव्य गौरव यात्रा,रैली काढत असतात. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेला […]
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा, चैत्यभूमीवर गर्दी नको असे आवाहन मुख्यमंत्राी उध्दवजी ठाकरे यांनी करताचं, भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनीही प्रत्येकांनी स्थानिक ठिकाणी शासनाच्या आदेशाचे अन् नियमांचे पालन करुन डॉ. बाबासाहेब […]