महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती काल देशभरात विविध स्तरावरून मोठ्या प्रमाणात साजरी झाली.हल्ली हल्ली राज्यपाल, शासनाचे मंत्री, महापौर चैत्यभूमीला तर मुख्यमंत्री दिक्षाभूमीला वंदन करण्यासाठी जाऊ लागले आहेत. काल काही अपवाद वगळता जिकडेतिकडे या जयंतीला उत्साहाचे स्वरूप आलेले दिसले. […]