महात्मा गांधी यांचे नातू डॉ. राजमोहन गांधी म्हणतात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अड प्रकाश आंबेडकरांनी मोदीविरोधकांचे नेतृत्व करावे : ( सरकार नामा मधून सभार ) देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. जात, धर्म, लिंग यावरून काही समाजाला लक्ष्य केले […]

अमितभाऊ सुधाकरराव भुईगळ ! भारीप बहुजन महासंघ युवा शहराध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष ….!एक खडतर राजकीय प्रवास ! साल असेल 1995-96 चे ! सगळीकडे अड बाळासाहेब आंबेडकर नावाचं आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघाच वारं सम्पूर्ण महाराष्ट्रात भरघाव वेगानं घोंघावत होतं ! […]

दलित चळवळीची बदनामी का ? नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी दलित चळवळ आणि साहित्यामुळे जातीभेद कायम राहिल्याचे अजब वक्तव्ये करुन चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे तो निंदनीय आहे. साहित्य संमेलना प्रमाणे, नाट्य संमेलन वादग्रस्त ठरवून प्रसिद्धी मिळविण्यासाठी गज्वींनी असे […]

आंबेडकरी नेतृत्वाने लाचारी आणि हुजरेगिरीच्या राजकारणाला हद्दपार करायला हवे . महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी देशभर करोडोंच्या संख्येने आहेत दिवसांगणिक त्यात लाखोंची भर पडत असते ज्या व्यक्तीने महामानवांचे विचार वाचले ,अभ्यासले की यी व्यक्ती महामवांचा अनुयायी होतो त्याला जातीचे, धर्माचे […]

2

भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा आद.ऍड प्रकाश आंबेडकर म्हणाले ……..! सध्याचे सरकार हे लुटारूनचे सरकार आहे,शिक्षणावर निवडून आल्यावर जास्त खर्च करू आणि त्याचा दर्जा सुधारू…! वंचितांना बँक कर्ज देत नाही तेव्हा कौशल्य […]

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतावादी व्यवस्थेला परिवर्तनाचा दिलेला हादरा इतका जबरदस्त होता की त्या हादऱ्यातुन ही व्यवस्था संविधानिक पातळीवर संपली आहे मात्र त्या व्यवस्थेचे मुळे जी इथल्या सामाजिक स्तरावर खोलवर रुजलेली आहे त्यांना उखडून फेकून देण्याची खरी गरज आहे . जाती-जातीत फूट […]

AMBEDKAREE.com WWW.AMBEDKAREE.COM चा 10 वा वर्धापन दिन www.ambedkaree.com हे आंबेडकरी चळवळीचे वेब पोर्टल आहे .गेल्या दहा वर्षे सतत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेत जगभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची माहिती संकलित करणे आणि ती माहिती वेब पोर्टल […]

आजचा दिन विशेष आज दिनांक ४ जानेवारी १९३८ रोजी बाबासाहेबांना सोलापूर नगरपालिकेने मानपत्र देऊन गौरवले. आज दिनांक ४ जानेवारी १९४० रोजी कराड इथे मानपत्र देऊन गौरविण्यात आले. -संकलन : विनोद पवार

चळवळीतील एक कार्यकर्ता आपल्या नोकरी आणि इतर प्रापंचिक प्रश्न असूनही सतत व्यवसायाचा विचार करतो आणि आपला समाज व्यवसाहिक बनला पाहिजे आणि या साठी केवळ लेखणी ,चळवळ व फुकटचे व्याप न करता आपल्या निश्चित ध्येयाकडे बघून अवडीच्या क्षेत्रातील व्यवसाय करावा त्याच बरोबर […]