सामुदायिक मंगल परीणय सोहळ्याची जय्यत तयारी सुरू. जनहीत चॅरीटेबल ट्रस्टचा महत्वकांक्षि ऊपक्रम! दादासाहेब म्हणतात – खरं तर स्वतःवरच विश्वास बसत नाही.जनहीत चॅरीटेबल ट्रस्ट स्थापने पासुन ते आतापर्यंतचा प्रवास अश्चर्यकारक आहे.अध्यक्ष अजय भवार व सर्व सहकार्यांनी समाजाचा व चळवळीचा भाग म्हणुन सामुदायिक […]
Interviews
१९३६मध्ये आंबेडकरांनी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या जाहीरनाम्यातच आंबेडकरांनी कारखान्यातील कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या हिताला अनुसरून कार्यरत राहण्याची ग्वाही दिली होती. कामगारवर्गाच्या हितासाठी नोकरी, बडतर्फी व पगारवाढ यावर सरकारी नियंत्रण असावे, कामाच्या तासांवरील मर्यादा, योग्य वेतन, भरपगारी रजा […]
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यासाठी दैनिक दिव्य मराठीच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त देण्यात येणारा ‘प्राउड महाराष्ट्रीयन 2019’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल ‘यंग पॉलिटीशीयन’ कॅटगीरी मध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांना […]
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चा अड. प्रकाश आंबेडकर यांना सक्रीय पाठींबा मोदी हटाव देश बचाव! चा नारा. सोलापूर शहरातील ४० हजार यंत्रमाग कामगारांना गेल्या ४० वर्षांपासून फॅक्टरी अॅक्टमध्ये दुरुस्ती करून कामगार कायद्याचे संरक्षण द्या. अशी कामगार वर्गाची मागणी असतानाहि अद्यापही सरकारने […]
वंचित बहुजन आघाडीचा झेंडा काय सांगतोय ? -आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला नोंदणीकृत पक्ष म्हणून मार्च 2019 मध्ये मान्यता मिळाल्यावर वंचित बहुजन आघाडीने अधिकृतपणे पक्षाचा झेंडाही नुकताच स्वीकारला आहे, जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या विचारसरणीचं, ध्येय-धोरणांचं आणि […]
आंबेडकरी चळवळ आणि त्यातून निर्माण झालेले नेते ……! माननीय प्रा.कवाडे सर याना , सविनय जयभीम सर आपले निस्सिम आंबेडकर अनुयायीत्व आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या नावासाठी लाखोंचा लॉंग मार्च काढणारे एक जगमान्य नेतृत्व. ज्याच्या केवळ सभा म्हणजे […]
सोलापूर येथे ऐतिहासिक गर्दी …… वंचित बहुजन आघाडीचे नेते अड प्रकाश आंबेडकर आज आपल्या लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास जात आहेत त्यांचे ढोल तासे तसेच विविध वाद्य आणि मोठा जनसागर लोटला आहे . एखाद्या उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी जात असताना त्यांना […]
नुकतीच जेष्ठ नेते माजी न्यायाधीश मा बी जी कोळसे पाटील यांनी वंचित आघाडीवर काही आरोप केले . पुरोगामीत्व आणि परिवर्तन यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी वाचण्यासारखी जेष्ठ संपादक मा गुणाजी काजीर्डेकर यांची लेखमाला. निखारे आणि कोळसे (भाग १) परिवर्तनाचे आपण कसे खंदे […]
लोकसभा रणसंग्राम आणि आंबेडकरी समाजाची भूमिका ? – तुम्ही सर्वांनी खात्री बाळगली पाहिजे की, तुमचा उध्दार करण्यास दुसरा कोणीही येणार नाही; किंवा तो मी करणार नाही. जर मनात आणाल तर तुमचा उध्दार तुम्हीच करुन घेण्यास समर्थ व्हाल. मला सांगण्यास आनंद वाटतो […]
वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख आद.अड प्रकाश आंबेडकर यांना लिहीलेल्या पत्राला सोशल मीडिया मधून शक्य नितीन यांनी दिले समर्पक उत्तर……! #Sakya_Nitin यांच्या वॉल वरुन. प्रती, श्री. महारुद्र मंगनाळे यांस, आपण ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना उद्देशून लिहिलेले आणि सोशल मीडियात फिरणारे पत्र वाचण्यात […]