थोर तुझे उपकार महात्मा!!! थोर तुझे उपकार महात्मा ,थोर तुझे उपकार,जन्म घेवुनी झिजलासी तु करण्या परोपकार. शेंणशिंतोडे कर्मठांची,झेललासी दगडमाती,उध्दारण्या बहुजन शुद्रादीशुद्र भारतज्ञाती. कसब ब्राम्हणाचे,गुलामगीरी,अखंड,आसुड शेतकर्‍यांचा,सत्यशोधण्या मानवतेचे विनाश केला धर्मांध विषमतेचा. दिले ज्ञान अंधकार करण्या,दूर दुरितजनांचा,कोटी कौटी हृदयात चेतला ज्वाला विद्रोहाचा. कोण […]

कोरोनाने अजून आपणांस मुक्त केलेलं नाही,सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास पुन्हा लॉक डाऊन होऊ शकते.१८९७ साली जे लोक सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय ?.असे विचारात होते तेच लोक आज मंदिर,शाळा सुरू करण्यासाठी आंदोलन करत आहेत. ते सुरू झाले की त्यात हजारो […]

डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान गौरव दिन भव्य स्वरुपात देशभर साजरा होत आहे.फुले,शाहू आंबेडकर विचारधारा मानणारे आणि जाणणारे लोक,  समाज मोठा उत्सव साजरा करणारे आहेत. काही संस्था संघटना एकत्र येऊन भव्य गौरव यात्रा,रैली काढत असतात. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेला […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा, चैत्यभूमीवर गर्दी नको असे आवाहन मुख्यमंत्राी उध्दवजी ठाकरे यांनी करताचं, भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनीही प्रत्येकांनी स्थानिक ठिकाणी शासनाच्या आदेशाचे अन् नियमांचे पालन करुन डॉ. बाबासाहेब […]

बहण मा.मायावतींना पितृशोक….! उत्तरप्रदेश च्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या सुप्रीमो बहिण मा.मायावती यांचे वडिल प्रभुदयालजींचे ९५ व्या वर्षी दुःखद निधन झाले .ते दिल्लीत आपल्या परिवारा समवेत रकाबगंज येथे राहत होते .गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपुर गावचे मूलनिवासी असणारे मायावतीचे वडील सरकारी नोकरी […]

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, बौद्धजन पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रा. रमाकांत यादव यांचे आज बुधवार दि.१८ नोव्हेंबर रोजी २०२० रोजी निधन झाले. राजापूर तालुका बौद्धजन संघाचे एस.जी. उर्फ शिवराम जी. येळवणकर, एम.बी.कोटकर, विश्राम बाळू वाडगावकर गुरूजी (राजापूर तालुका महार ज्ञाती पंचायत […]

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुप्रसिद्ध चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांचा आज स्मृतिदिन….! लहानपणीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास व मार्गदर्शन लाभलेले प्रामाणिक व तत्वज्ञानी लेखक म्हणून खैरमोडे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान अबाधीत आहे अनेक पिढ्या जेव्हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचू […]

मुंबई: ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांची दैनिक ‘नवराष्ट्र’मध्ये सहाय्यक संपादकपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. तीन दशकाहून अधिक काळ पत्रकारितेत असलेल्या शेजवळ यांची नामवंत पत्रकारांमध्ये गणना होते. याआधी त्यांनी दैनिक ‘सामना’ मध्ये सुमारे १५ वर्षे वृत्त […]