30 जानेवारी 1948 ला गांधीजींची हत्या झाली ते, वृत्त “ईविनिंग न्युज” मधे मुख्य वृत्त म्हणून छापलं गेलं. त्यावेळी बाबासाहेबांचा तब्बल 25 वर्ष सहवास लाभलेले सोहनलाल शास्त्री यांनी सर्वप्रथम बाबासाहेबांना ते वृत्त सांगितले, ते म्हंटले “आज बिरला हाऊस मधे गांधीजींची एका गोडसे […]

मुंबई / मंगेश जाधव : महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या जागृतीसाठी सुरू केलेल्या ‘ मूकनायक’ या पाक्षिकाच्या शताब्दी वर्षांची सांगता येत्या रविवारी 31 जानेवारी रोजी होत आहे. त्या निमित्ताने “वर्ल्ड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट मिशन आणि कल्याण तालुका जर्नालिस्ट […]

आंबेडकरी साहित्यिक,भारिप चे नेते आणि दलित पँथर चे सहस्थापक आद ज वि पवार यांना पत्नी शोक…! प्रख्यात दलित पँथरचे सहसंस्थापक आणि जेष्ठ साहित्यिक ज.वि. पवार यांच्या पत्नी जयमाला जयराम पवार, यांचे शुक्रवार दिनांक २९ जानेवारी २०२१ रोजी दुपारी दिर्घ आजाराने बोरीवली […]

भारत देश २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. आज भारतीय नागरिक प्रजेची सत्ता आहे हे गर्वाने सांगु शकेल काय?. राजे महाराजे,भांडवलदार,सावकार यांचे संस्थान संपून जनतेने जनते मधून जनप्रतिनिधी निवडून जनतेच्या भल्यासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे प्रजासत्ता अशी घटनाकारांनी सांगितले होते.जनतेला खोटे […]

मनोहर कदम यांनी अनेक वर्षे संशोधन व अभ्यास करून भारतीय कामगारांचे आद्य पुढारी, भारतातील पहिल्या कामगार वृत्तपत्राचे संपादक व समाज क्रांतीकारक नारायण मेघाजी लोखंडे यांचे चरित्र १९९५ साली प्रकाशित केल्यानंतर जाणिवपुर्वक दुर्लक्षित केलेल्या आद्य कामगार चळवळीचा क्रांतिकारी इतिहास जीवंत झाला भारतातील […]

मराठी भाषांतर आणि लेख प्रा. संदीप मधुकर सपकाळे आज डॉ. भदंत आनंद कौसल्यायन ह्यांच्या जयंती निमित्त हिंदी-भाषा-वाङमयाचे अनन्य लेखक आणि बौद्ध साहित्य तसेच पाली भाषेचे विद्वान भिक्षु डॉ. भदंत आनंद कौसल्यायन ह्यांच्या समृद्ध आणि विपुल हिंदी लेखनात संस्मरणे फार महत्वाची आहे. […]

भारत देश हा शोषण करणाऱ्या जाती धर्माचा आणि शोषण करू देणाऱ्या जाती धर्माचा देश आहे म्हणून ते दोघेही एकत्र राहून आपली जीविका आणि उपजीविका चालवून जगतात.विशेष भांडवलदार आणि कामगार एकाच पक्षात,संघटनेत राहू शकतात,एकच मंदिरात पूजा करून देवाला आशीर्वाद मागतात. असा हा […]

आंबेडकरी जेष्ठ साहित्यिक डॉ ज्योती लांजेवार यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे झूमच्या माध्यमातून आपणास सहभागी होता येईल त्यासाठी खाली मीटिंग आयडी व पासवर्ड दिला असून दोन दिवस ही व्याख्यानमाला सुरू राहणार आहेत. डॉ ज्योती लांजेवार या मराठी […]

शालेय अभ्यासक्रमात आम्हाला भारत हा कृषिप्रधान देश आहे. असे सांगतात. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आम्हाला भारत देश सावकारांचा, बॅंकांचा, भांडवलदारांचा आणि जातिव्यवस्थेचा जाणवतो. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषीची सेवा करणारा शेतकरी नौकर होत आहे. तर व्यापारी आणि भांडवलदार ,सावकार आणि बॅंका मालक […]

१२ वर्षापासून रखडलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामातील दिरंगाई व काम पूर्तीअभावी लोकार्पणापासून वंचित राहील्याकारणाने बदलापूरातील बहुजन समाज आज दि.१३/१२/२०२० रोजी सुसंवादाच्या रुपाने स्मारक स्थळी एकवटला. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारतीयांचे उध्दारकर्ते आहेत.बाबासाहेबांच्या नावाने अनेक वास्तू संपूर्ण जगभरात पहायला […]