उमाकांत रणधीरही आता काळाच्या पडद्याआड ■ दिवाकर शेजवळ ■divakarshejwal1@gmail.com १९७० चे दशक.स्थळ: हुतात्मा चौक. दलितांच्या सत्कार्यामाजीकुणी करील हस्तक्षेपया दलितांचा चित्ता घेईलऐसी ऐसी झेप….. एकी जोडो, बेकी तोडोसारी दुनियासे कहीयोये पँथर रंग लायेगीतुम देखते रहियो….. पँथरच्या नामांतर मोर्चात प्रख्यात आंबेडकरी कवी- गायक […]

धम्मचक्र प्रवर्तन दिन धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय बौद्धांचा विशेषतः बौद्धांचा प्रसिद्ध व सर्वात प्रमुख सण आहे. हा उत्सव एक धर्मांतरण सोहळा आहे, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ५ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.तेव्हापासून हा दिवस […]

जगात तथागताचा विज्ञानवादी बुद्ध धम्म अश्वगतीने वाढत असतांना भारतात मात्र सर्वधर्मसमभावाच्या राजकीय मोहजालात अडकतांना दिसत आहे.त्याचे आत्मपरीक्षण करण्याचा हा प्रयत्न आहे.धम्म दीक्षा घेतलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला ६५ वर्ष पूर्ण होत असताना.त्यांनी दिलेले धम्म आज ही समाजात पूर्ण रुजला नसल्याचे स्पष्ट चित्र […]

सत्याग्रह कॉलेज, नवी मुंबई नवी मुंबई: केंद्रातील सरकार काँग्रेसचे असो की भाजपचे, अनुसूचित जाती- जमातींच्या संविधानिक अधिकारांचे जतन करणे त्यांचे घटनादत्त कर्तव्यच आहे, असे सांगतानाच देशात सध्या सुरू असलेला सरकारी उपक्रमांच्या खासगीकरणाचा सपाटा म्हणजे पुणे कराराचा भंगच आहे, असे प्रतिपादन प्रख्यात […]

निजामविरोधी लढ्यातील योद्धयांना स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान द्यावा मुंबई: स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याची सकारात्मक भूमिका महाविकास आघाडी सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात घेतली आहे. आता स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानापासून वंचित राहिलेल्या मराठवाड्यातील जुलमी निजामी राजवटी विरोधात उठाव केलेल्या योध्दयांचा प्रलंबित […]

आज ११ जुलैमाता रमाई आंबेडकर नगरातील त्या अमानुष गोळीबारात हुतात्मा झालेल्या शाहिदानाच्या बलिदानाचा स्मृती दिन..! तमाम शोषित पीडित भारतीय समाजात समता प्रस्थापित करणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विटंबनेचा निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या जनतेवर अमानुष गोळीबाराचा आदेश देणाऱ्या मनोहर कदम नावाच्या […]

      (मुंबई) आज छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांची जयंती असुन त्यांनी प्रथम 1902 साली मागासवर्गीयांना  नोकरीत 50% आरक्षण  देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित केला , त्या अनुषंगाने भारतीय संविधानाने शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानकर्त्यानी सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी संविधानिक हक्क […]

ठरल्याप्रमाणे आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड प्रकाश आंबेडकर यांनी आज मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की आज खा. संभाजी राजेंनी आयोजित केलेल्या कोल्हापूर येथील मराठा मूक आंदोलनात सहभागी […]

कारोना महामारीत समाजातील विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान झालेय आता शासनाने दहावी-बारावी च्या परीक्षा रद्द केल्या व सर्वाना पास केलेय .सर्वांनाच विविध क्षेत्रात आपले करियर कार्याचे आहे मात्र याची सविस्तर माहिती मिळत नाही यासाठी पुढे कशी वाटचाल करायची ,विविध कोर्सेस ,विविध स्कॉलरशिप […]