असंघटित कामगारांच्या न्याय हक्क प्रतिष्ठेसाठी लढणारा त्यांना सन्मानाने कसे जगावे आणि स्वाभिमान म्हणजे काय यांचे प्रशिक्षण देऊन प्रबोधन करणारा कोणी उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी कधी आपण झोपडपट्टीत कार्यरथ पाहिला?. राजकीय नेते मत मांगण्यासाठी झोपडपट्टीतील असंघटित कामगारांच्या पाया पडतांना आपण पाहीले असतील पण […]

भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य फिर्यादी व साक्षीदार मा सुरेश सकट यांचे निधन..! मा शमा पाटील भीमा-कोरेगाव हल्ल्यातील पिढी मुख्य फिर्यादी व साक्षीदार असणारे आयु. सुरेश सकट यांचे निधन झाले आहे. भीमा कोरेगाव लढ्यात ते अग्रणी होते , यामध्ये त्यांनी त्यांचे घरदार […]

स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करतांना इतिहास आठवतो का ?. सागर रामभाऊ तायडे, भांडुप,मुंबई छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादींची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात झालेल्या अन्याय,अत्याचार व प्रश्नांच्याबाबत सनदशीर मार्गाने निवेदने देऊनही उचित न्याय मिळात नाही. भारत स्वातंत्र्य कधी झाला?.कसा […]

सागरपुत्र आणि कवी गायक. –राजाराम पाटील -उरण  प्रसिद्ध नेत्यांचे भाषण आणि प्रसिद्ध कवि गायकांचे गाणे कायमस्वरूपी कोणते आठवणीत राहते.कोणत्याही नेत्याचे एक तास भाषण ऐकून डोक्यात ठेवणे अवजड आहे,पण तेच गाणे असेल तर उठता बसता ते आपल्या तोंडात गुणगुणल्या शिवाय राहत नाही. […]

“बिहारचे पलटू चाचा”. ■ दिवाकर शेजवळ ■divakarshejwal1@gmail.com अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या प्रकरणाला नितीशकुमार यांच्या राज्यात ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ असा रंग चढवला जात आहे. त्यामागे राज ठाकरे यांच्या मनसेने काही वर्षांपूर्वी मुंबईसह काही शहरांमध्ये उत्तर भारतीयांविरोधात घडवलेल्या उद्रेकाचे उट्टे काढण्याचे इरादे […]

मुलींना आत्मनिर्भर बनवा, घेऊ द्या आकाशात उंच भरारी. जस्टीस फॉर वैष्णवी…. अशा आशयाची बातमी वाचताच अंगात कापरं भरलं.. विचार आला की, आता कोणत्या वैष्णवीचा गळा घोटला गेला… कोणत्या वैष्णवीच्या स्वप्नाचा भंग केला.. कोणत्या वैष्णवीला हे सुंदर जग सोडून जावं लागलं.. काल्पनिक […]

जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेच्या अनोख्या उपक्रमातून कोरोनाच्या काळात इंटरनेट व स्मार्ट फोनच्या माध्यमातून राबविले अनोखे उपक्रम. अंबरनाथ ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मा अनघा आनंद सोनकांबळे यांनी शाळेतील विध्यार्थी वर्गाला मार्च ,एप्रिल ,मे ,जून या महिन्यात घरच्या घरी राहून व्हाट्सएपच्या,झूम आप […]

ताराबाई शिंदे – स्त्री जातीचा हुंकार… काल आणि आज.   सत्यशोधक समाजाच्या तालमीत वाढलेल्या ताराबाई शिंदे 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना नामक छोटासा ग्रंथ लिहिला होता. ताराबाई शिंदे यांचे वडील बापूजी हरी शिंदे सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष होते . ताराबाई यांच्या कुटुंबावर सत्यशोधक […]

भारतीय सैन्यदलातील “महार रेजिमेंट” च्या “अविनाश साबळे” यांची जगतीक “ऑलम्पिक” साठी निवड. भारतीय सैन्यदलात आतापर्यंत महार रेजिमेंटचा इतिहास खूप अभिमानस्पद आहेच पण त्याला एक वेगळी किणार आहे . उपेक्षित तरीही नेहमी युध्दात आघाडीवर असणारी ही रेजिमेंट म्हणजे भारतीय सैन्यदलाचा कणा आहे […]

मुक्ती कोण पथे? -डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही परिषद मी केलेल्या धर्मांतरच्या घोषणेचा विचार करण्याकरिता मुद्दाम बोलवण्यात आलेली आहे हे तुम्हास कळून चुकले आहेच.धर्मांतरचा विषय हा माझ्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आहे .इतकेच नव्हे,तर तुमचे पुढील सर्व भवितव्य माझ्या दृष्टीने त्याच्यावर अवलंबून असल्या कारणाने […]