संपूर्ण भारतवर्षात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचा एक ही थेंब न सांडता आपल्या बुद्धीच्या जोरावर हजारो पिढ्यांची सामाजिक गुलामगिरी नष्ट करुन सामाजिक क्रांती केली त्या महामनव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रथम शाळा प्रवेश दिन ७ नोव्हेंबर १९०० ला महाराष्ट्र राज्यातील […]
EDITORIAL
window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag(‘js’, new Date()); gtag(‘config’, ‘UA-16306972-2’);
विशेषतः सौदी अरेबियात व दक्षिण भारतात आंबेडकरी विचार कृतीतून पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले.आज सकाळी त्यांच्या कॅन्सर उपचारादरम्यान त्यांची जीवनयात्रा संपली.दुबईत कित्येक वर्षे आंबेडकर इंटरनॅशनल मिशन चे ते कार्य करत होते व त्याच माध्यमातून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत […]
बुद्ध कॉलनीच्या इतिहास तसा खूप रोमांचक आहे. जुनी जाणती वृद्ध मंडळी नेहमी आम्हाला स्फूर्तिदायक इतिहास लहानपाणी सांगत असत. कुर्ला रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला प्लॅटफॉर्म न. एकवर मुख्य गेट मधून दोन रस्ते निघतात. एक रास्ता सरळ बाजारपेठेतून निघून आडव्या झालेल्या न्यू मिल रस्त्याला […]
नवी मुंबई : मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) तुर्भे येथील मार्केटमध्ये व्यापारी असोशिएशनची स्थापना आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नव्यानेच स्थापना झाली आहे. या असोशिएन चे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर असून , सचिव वसंत वाघमारे आहेत. कोषाध्यक्ष सुरेशभाई नरोडे. येथील व्यापाऱ्यांच्या विविध […]
चित्रपट निर्माण करणे म्हणजे स्वतःच्या डझन भर मुलींचे लग्न जुळवून थाटामाटात लावून देण्या सारखे आहे. 2003 साली उम्मीद हा हिंदी सिनेमा बनवायला सुरुवात केली. करोडो रुपये उभे केले. प्रचंड अडचणी पार केल्या पण अखेर जातीयवाद आड आलाच.परंतु स्वतःच्या हिमतीवर काही मोजक्याच […]
जातीय गुलामीतून मुक्त झाल्याचा सुवर्ण दिन..! ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु, हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक येवले मुक्कामी युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची ऐतिहासिक ‘भीम गर्जना’ केली अन् रक्ताचा एकही थेंब न सांडता, १४ […]
१४ ऑक्टोबर कि अशोका विजया दशमी. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वच चळवळ क्रांतिकारी विचारावर आधारित होती.पण आजच्या सर्वच सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक आणि राजकीय चळवळीला वाळवी लागली.जो तो आपल्या परीने त्याची जाणीव पूर्वक वेगळी मांडणी करतो.ज्या प्रमाणे एक आंधळा हत्तीचे वर्णन करतो.जे […]
जातीय, धार्मिक भावनेतून संविधानाची पायमल्ली नको. आधुनिक अखंड भारताचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या भारत देशाला संविधान अर्पण केले अन् २६ जानेवारी १९५० पासून, पुर्वीची सर्व व्यवस्था संपुष्टात येऊन भारतात संविधानिक लोकसत्ताक कार्यप्रणाली अस्तित्त्वात आली. बाबासाहेबांनी संविधानाच्या […]
हाथरस चा आक्रोश ऐकू येतोय का? की ! आपल्या गावात, आपल्या घरात घडल्यावर संवेदना जागृत होतील! बातमी म्हणून वाचली,पाहिली आणि केलंय दुर्लक्ष! पण परिणाम दूरगामी होत आहेत, हे ही ध्यानी असू द्या! हाथरस या उत्तरप्रदेशातील छोट्या गावात १४ सप्टेंबर २०२० ला […]
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकास उद्देशून लिहीलेल्या “खुल्या पत्रावर” आधारीत “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची” स्थापना नागपूर मुक्कामी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी झाली. पक्ष स्थापनेचा ठराव खासदार अॅड.बी.सी. कांबळे (मुंबई)यांनी मांडला. या ठरावाला पाठिंबा म्हैसूर प्रदेश शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी आमदार आरमुगम […]