आंबेडकरी कविता:तिने मला स्त्रीवर कविता लिहायला सांगितली. ●●○●●●○●●●●●●●●●●●●●●●●● कवी : हर्षा बोले ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● तिने एकदा कविता लिहायला सांगितली तिच्या सुंदर डोळ्यांवर डोळ्यातल्या डबडबणा-या अश्रुवर अश्रु ओघळणा-या गालावर गालाखालील ओठांवर ओठातल्या शब्दांवर,शब्दांच्या भावनांवर तिच्या आखीवरेखीव नितंबावर स्तनावर, योनीवर,मासिक पाळीवर अन नवीन जन्म […]

नगमा प्रेजेंट्स बुद्धा म्यूजिक कॉन्टेस्ट ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● प्रमोद रा जाधव www.ambedkaree.com ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● पूरा वर्ल्ड covid १९ महामारी के चपेट मैं है,भारत भी इस महामारिसे जूंझ रहा है, सोशल डिस्टन्सिंग ही इस्से बचनेका एक उपाय है। इस वजहसे बहोत सारे माध्यम अपने प्रोग्राम्स […]

महाकवी वामनदादा कर्डक ●●○●●●●●●●●●●●●●●●●●●●●●○●●●● प्रमोद रामचंद्र जाधव www.ambedkaree.com ●●●○●●○○○●○●●●●●●●●●●●○●●●●●● ज्या शाहीर,कवी ,गायकांनी आपल्या कलेच्या जोरावर #डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहचविले आणि #आंबेडकरी विचारांचा प्रसार आणि प्रचार केला त्या शाहिरांचे,कवींचे ,गझलकारांचे गुरू आणि अग्रदूत….महाकवी वामनदादा कर्डक यांचा आज स्मृती दिन….! […]

प्रसिध्द संगीतकार राजेश ढाबरे यांचे गाण्याच्या माध्यमातून करोना व्हायरस वर जनजागृती गीत . सध्या जगभर करोना व्हायरस ने ग्रासले आहे ..सारे विश्व जणू काही एका व्हायरस च्या विरोधात युद्ध लढत आहे हजारो माणसांचे प्राण आता पर्यंत या व्हायरस ने घेतले आहे […]

जाती अंताच्या लढ्यातील एक शिलेदार ….! नुकतेच विद्रोही शाहीर शंतनू कांबळे यांचे दीर्घ आजाराने नाशिकमध्ये निधन ………! मानवतेचे  विचार पेरणारा शाहीर काळाच्या पडद्याआड…..! ‘दलिता रे हल्ला बोल ना…श्रमिका रे हल्ला बोलं ना…’ आणि ‘समतेच्या वाटेनं, खणकावत पैंजण यावं तू यावं, तू […]

लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक व डायमंड मित्र मंडळ लासलगाव आयोजित दुसरी जल शाहिरी परिषद राष्ट्रीय महाकवी लोकशाहीर,लोककवी वामनदादा कर्डक यांच्या १४ व्या स्मृतिदिन *लोकशाहीर दिना निमित्त* *लासलगाव* येथे *दि १६/५/२०१८ रोजी सायं ६:१५ वाजता* दुसरी *जल शाहीरी परिषद* खालील संस्था […]

कारवा….. घेवुन आलाय भीम जयंतीचा नवा जल्लोष…! आंबेडकरी चळवळीतील तरूण कलाकारांनी एकत्र येवुन एका संगितमय कलाकृतीची निर्मिती केलीय. चळवळीत जनजागृतीचे गीत गाणारे कलाकारांनी आपली कला व्यावसाहिक रित्या सादर केलीय. आम्हाला आता नव्यानं चळवळीचे प्रबोधन हे आधुनिक पध्दतीन करायचे आहे असे www.ambedkaree.com  […]