13-10-2019 Pashik ParibhramanL
कुंदनचे अकाली जाणे आंबेडकरी चळवळीची हानी. दैनिक महानायक आणि कुंदनचे अतूट नाते !! ध्यानी मनी नसताना, अचानक कुंदन गोटे गेल्याची बातमी आली. कुंदन गोटे मितभाषी संपादक , पत्रकार . शून्यातून विश्व निर्माण करणारा ध्येय्यवादी मित्र. आमची मैत्री ३० वर्षाची. नोटरी […]
PRBUDDHA BHARAT