कंत्राटी कामगारांनी संघटित व्हावे:-सागर तायडे मालवण दि. २२ डिसेंबर – राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दीड लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणणारे शासन आदेश रद्द करावे आणि कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामावर ठेवावे.त्यासाठी महानगरपालिका,नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद मधील दीड लाख कंत्राटी कामगारांनी संघटित […]

सफाई कामगारांच्या मुलाची गरूडझेप….! मुलगा बनला न्यायाधीश  ! महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याला आदर्श मानून सुरू केलेली अभ्यासातील लढाई अखेर त्याने जिंकली. आपल्या मागासलेल्या समाजात ज्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रगती आणि ज्ञानाची जिद्द रुजवली महामानवांचा आदर्श घेत लाखो […]

चिपळूण येथे तालुका समितीचे अभिवादन वर्तमान परिस्थितीत देशशतील सविधान वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत येत आहे ..याचे कारण राज्यकर्त्यांकडून सविधानांची योग्य अमलबजावणी होत नाहीय.यातूनच सविधानावर विविध प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले होत आहेत .हे आपण थांबले पाहिजे .या साठीं संविधान प्रेमी जनतेने देशांच्या […]

क्रांती सूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृती दिन यानिमित्ताने दिनांक- २८/११/२०१९ रोजी दादर येथील छ. शिवाजी महाराज नाट्य मंदिर मध्ये पार पडलेल्या सुगंधाई फाऊंडेशन ,आयोजित आणि अस्मिता मल्टिपर्पज ऑर्गनिझेशन सहकारी संस्था,धम्म मिशन व www.ambekaree.com ऑनलाइन मीडिया पार्टनर असलेल्या कार्यक्रमात या चार […]

सुगंधाई फाऊंडेशन आयोजित व अस्मिता सहकार्याने भारतीय संविधान गौरवदिन सोहळा आणि महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन अभिवादन…! कार्यक्रम : ३.३० ते ४.०० : सर्व महामानवांना अभिवादन आणि प्रास्ताविक ४.०० ते ६.०० :महाविद्यालयीन विध्यार्थी वर्गाला करियर मार्गदर्शन, परदेशी विविध शिक्षणाच्या संध्या व त्यासाठी […]

संविधान जागर अभियान उद्यापासून भीमजयंतीपर्यंत। केंद्रीय कॅबिनेट सचिवांचा राज्यांना आदेश उद्याचा ‘संविधान दिन’ येत्या 14 एप्रिलपर्यंत संविधान जागर अभियान राबवून साजरा करावा, असे आदेश सर्व राज्यांतील मुख्य सचिवांना आणि केंद शासित प्रदेशातील प्रशासकांना केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी गेल्याच महिन्यात […]

“सकल ओबीसी समाज” याचा पहिला वर्धापनदिन दिनांक १५ नोव्हेंबर रोजी दादर “मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय” येथे आयोजित करण्यात आला होता. ‘उत्कृष्ट काम करणाऱ्या सामाजिक संस्था” तसेच सामाजिक चळवळीत सामाजिक कार्यात तळमळीने कार्य करणाऱ्या ओबीसी संघटक तसेच समाज सेवकांना “ओबीसी मित्र पुरस्कार” देऊन […]

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाची गरज ओळखून खेड्यातील समाज बांधवाना शहराकडे चला हा संदेश दिला .पुढे कोकणातील महार समाजातील लोक बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार मुंबईत आले मुंबईत आलेल्या या अकुशल कामगारांना कुठे कपड्यांच्या गिरणीत तर मुंबईतील महानगर पालिकेच्या विविध खात्यात खालच्या दर्जा […]

नुसत्या असभ्य शब्दांच्या मांडणीने कोणी विद्रोही ठरत नाही: -डॉ विठ्ठल शिंदे ठाणे , दि 8 नोव्हेंबर ( प्रतिनिधी): नुसती असभ्य शब्दांची मांडणी केल्याने कोणी विद्रोही ठरत नाही, असे सुनावतानाच कवितेमधील एक शब्द जरी इकडचा तिकडे झाला तरी कविता विकृती निर्माण करू […]