संविधान सन्मान रॅली ची 12 दिमाखदार बारा वर्षे …..!!! सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय संविधान व त्याचे महत्त्व लोकांना कळू लागले आहे . एकेवेळी संविधान निर्मात्याची अनुउलेखाने दुर्लक्षित करणारे लोक ही आता संविधानाचा जागर करताना दिसत आहे .ही वस्तुस्थिती आहे. भारतीय […]

जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेच्या अनोख्या उपक्रमातून कोरोनाच्या काळात इंटरनेट व स्मार्ट फोनच्या माध्यमातून राबविले अनोखे उपक्रम. अंबरनाथ ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मा अनघा आनंद सोनकांबळे यांनी शाळेतील विध्यार्थी वर्गाला मार्च ,एप्रिल ,मे ,जून या महिन्यात घरच्या घरी राहून व्हाट्सएपच्या,झूम आप […]

मुंबईत पार पडली पाली भाषेवर व्याख्यानमाला . पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई आयोजित पाली लेक्चर सिरीज मुंबई. आज पाली रिसर्च इन्स्टिट्यूट,मुंबई यांच्या माध्यमातून दादर येथे पाली लेक्चर सिरीज आयोजित केली होती. ‘प्रॉब्लेम अँड पॉसिब्लिटीज रिलेटेड टू पाली लँगवेज अँड पाली लिटरेचर’या विषयांवर […]

नुकत्याच जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाने दिल्ली येथे बौद्ध अभ्यास विषयावर संगोष्ठी आयोजित केली होती .सोनल श्रीवास्तव यांच्या कडून असे काळविण्यात आले की आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांना भारतात उच्च बौद्ध अभ्यास करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बौद्ध संघ, आयबीसी पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देईल. […]

1

आज 19 जून, मिलिंद महाविद्यालयाचा वर्धापन दिन…!!! 19 जून 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे पीपल्स एजुकेशन सोसाइटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलिंद महाविद्यालय हे मराठवाडा प्रदेशातील पहिल महाविद्यालय, त्यावेळी शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागास असलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी हैद्राबाद […]

1

कोकणातील आणखी एका बुध्दिवंताची नामांकित मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर निवड..! मुंबईतील माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदावर महामहिम राज्यपाल विद्यासागर राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी नियुक्ती केली .तसे डॉ. पेडणेकर यांना […]