आज २० मार्च….! महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लढलेला मानवमुक्तीचा अर्थात पाण्याचा लढा…! चवदार तळ्याचा सत्याग्रह या लढ्यानेच सार्‍या जगाचे लक्ष केंद्रित करुन मानवी हक्कांचा लढा जागतीक पातळीवर नेवुन या देशातील हजारो पिढ्यांची गुलामगीरी विरूध्द विद्रोह केला. आपल्या लाखो अनुयायांसमवेत कुलाबा जिल्हा […]