मुक्ती कोण पथे? -डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही परिषद मी केलेल्या धर्मांतरच्या घोषणेचा विचार करण्याकरिता मुद्दाम बोलवण्यात आलेली आहे हे तुम्हास कळून चुकले आहेच.धर्मांतरचा विषय हा माझ्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आहे .इतकेच नव्हे,तर तुमचे पुढील सर्व भवितव्य माझ्या दृष्टीने त्याच्यावर अवलंबून असल्या कारणाने […]

मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे दि ३० ,३१ मे व १ व २ जून १९३६ अशी चार दिवस पार पडली . मुंबई इलाखा महार परिषदेच्या मंडपातच मुंबई इलाखा मातंग परिषद,अखिल मुंबई इलाखा संत समाज परिषद आदीही पार […]

शतदा वंदन! ********* दिवाकर शेजवळ ********* 27 मे हा रमाईंचा तर 29 मे हा माईसाहेबांचा स्मृतिदिन। अवघा एक दिवसाचा फरक हा त्यांच्या असीम त्यागाच्या साम्यासारखाच लक्षणीय योगायोग। रमाई यांनी काटेरी जीवन मार्गात खस्ता काढत ‘महापुरुष’ घडतांना बाबासाहेबांना निग्रहाने साथ दिली.संकटांच्या वणव्यात […]

लोकशाहीचे दोन शत्रू -एक हुकूमशाही आणि माणसा-माणसात भेद मानणारी संस्कृती.-डॉ.बाबासाहेब आंबेडकर ********* ब्रम्हदेशातील सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश यू चॅन ट्यून (Hon’ble justic U chan Htoon Judge of the Supreme court of the Union of Burma) दिनांक ३ एप्रिल १९५५ रोजी मुंबई येथील […]

पहिली महाड परिषद…! चळवळीच्या सुरूवातीपासून ते १९२७ पर्यंत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे घाटमाथ्यावरच चळवळीचे कार्य करीत होते. जवळजवळ २५ वर्षे ते कोकणात उतरले नव्हते. ‘मूकनायक’ साप्ताहिकाचा प्रश्न असो, साऊथबरो कमिटीपुढे निवेदन घ्यावयाचा प्रश्न असो, बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापण्याचा प्रश्न असो, समाज समता […]

१६७७ शतकातील दगडी फलक तीन माकडावर उभे असलेले आमीदा न्योराई यांचा फलक कामाकुरा येथील तेनन गिर्यारोहन केंद्राच्या प्रवेशद्वारावर आहे. जपान मधील अशा फलकांचा अभ्यास करून वर्गीकरण करण्यात आले आहे. तीन माकडा वरती ज्या देवता दाखविला गेलेले आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे […]

बगलबच्चे कोण? दुसऱ्या अधिवेशनामध्ये #गांधीजींनी इतर प्रतिनिधींना अत्यंत अनुदारपणे वागविले यात शंका नाही. इतर सर्व समाजाचे पुढारी ब्रिटिशांचे बगलबच्चे होते, हे म्हणणे गांधीजींना शोभण्यासारखे नव्हते. त्याचप्रमाणे अल्पसंख्याकांच्या प्रश्नांचे स्वरूप व महत्व काय आहे याचीही त्यांना नीटशी कल्पना नव्हती. म्हणून ते घटकेत […]

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना विविध कलांची उत्तम जान होती. बाबासाहेब…..! ते वयाच्या बारा – तेराव्या वर्षी उत्तम तबला वाजवत. स्थानिक भजनीमंडळात आपल्या तबला वादनाची चुणुक ते वेळोवेळी दाखवत. एकदा गल्लीतल्या भजनाच्या कार्यक्रमाला तबला वाजवणारा माणूस आला नाही त्यावेळी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]