शतदा वंदन! ********* दिवाकर शेजवळ ********* 27 मे हा रमाईंचा तर 29 मे हा माईसाहेबांचा स्मृतिदिन। अवघा एक दिवसाचा फरक हा त्यांच्या असीम त्यागाच्या साम्यासारखाच लक्षणीय योगायोग। रमाई यांनी काटेरी जीवन मार्गात खस्ता काढत ‘महापुरुष’ घडतांना बाबासाहेबांना निग्रहाने साथ दिली.संकटांच्या वणव्यात […]

लोकशाहीचे दोन शत्रू -एक हुकूमशाही आणि माणसा-माणसात भेद मानणारी संस्कृती.-डॉ.बाबासाहेब आंबेडकर ********* ब्रम्हदेशातील सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश यू चॅन ट्यून (Hon’ble justic U chan Htoon Judge of the Supreme court of the Union of Burma) दिनांक ३ एप्रिल १९५५ रोजी मुंबई येथील […]

पहिली महाड परिषद…! चळवळीच्या सुरूवातीपासून ते १९२७ पर्यंत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे घाटमाथ्यावरच चळवळीचे कार्य करीत होते. जवळजवळ २५ वर्षे ते कोकणात उतरले नव्हते. ‘मूकनायक’ साप्ताहिकाचा प्रश्न असो, साऊथबरो कमिटीपुढे निवेदन घ्यावयाचा प्रश्न असो, बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापण्याचा प्रश्न असो, समाज समता […]

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना विविध कलांची उत्तम जान होती. बाबासाहेब…..! ते वयाच्या बारा – तेराव्या वर्षी उत्तम तबला वाजवत. स्थानिक भजनीमंडळात आपल्या तबला वादनाची चुणुक ते वेळोवेळी दाखवत. एकदा गल्लीतल्या भजनाच्या कार्यक्रमाला तबला वाजवणारा माणूस आला नाही त्यावेळी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या […]

महामानव विश्वरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ ते ६ डिसेंबर १९५६),डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जातात .डॉ.आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते […]

1

भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला जानेवारी २६ जानवारी १९५०   पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत  असून हिची हिंदी भाषेत प्रतही […]