१. संपत्तीचे समान वितरण आणि आर्थिक समताडॉ. आंबेडकरांनी ठामपणे मांडले की, कोणत्याही देशाची प्रगती तेथील संपत्तीच्या वितरणावर अवलंबून असते. त्यांच्या मते, आर्थिक विषमता ही समाजातील शोषणाचे प्रमुख कारण आहे. त्यांनी संपत्तीचे समान वितरण आणि संसाधनांच्या न्याय्य वाटपावर भर दिला.आर्थिक प्रगती ही […]

पाकिस्तानशी आपले राजनैतिक वैर आहे. पण म्हणून त्या देशातील जनतेचे कल्याण व्हावे, ही भूमिका गैर कशी? राजनैतिक वैर राजकीय पातळीवर संपविण्याचा प्रयत्न यशस्वी होईल किंवा न होईल; पण म्हणून ते राष्ट्र म्हणजे त्यातील जनता ही शत्रू मानून तिचे अकल्याण इच्छिणे उचित […]

मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या […]

बा…!पेटविलेस पाणी,पेटविलेस रक्त,पेटवीलेसअनैतिकधर्मरुढींची विषवल्लीधर्मग्रंथ…! जाळलास या भुमीतलाविषम अन्यायकारकअज्ञानी कुजकटविचांरांचा गावगाडा,असमान,हीनकसअमानुष अर्थहीनकोंडवाडे,अनादीकाळाचीतोडुन बेडी,दुबळ्या, गतगात्रनिर्विकार ,निशब्दमनांना नवचेतना देतसाकारलीस नवप्रकाश किरणे,धर्ममार्तडांच्या विषवल्लीलालाथ मारत,ठोकरलीस,नाकारलीस अनझिडकारलीस क्रृरपिढ्यांनपिढ्यांचीगुलामगीरी अन्घेवु दिलासनव्या युगाचानवा श्वास, प्रबुद्धविज्ञानाचा, माणुसकीचासमतेचा ,प्रगतीचा अन्नवीन जगण्याचीअस्तित्वाची नवनिर्मितीचीप्रेरणा अखंडीत देणारा.. होयआज इतिहासाच्यापानापानात सोनेरी नोंद आहे तुच मुक्त […]