ऐतिहासिक क्रांतीभुमी महाड मध्ये भारिप बहुजन महासंघाची पक्ष बांधणीला जोरदार सुरुवात
दिनांक १८.०५.२०१८ रोजी भारिप बहुजन महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष दिपकदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाडमध्ये भारिप बहुजन महासंघाची पक्ष बांधनीला जोरदार सुरवात झाली आहे, यात प्रामुख्याने निलेश सकपाळ सह दिपक गायकवाड यांनी पुढारकार घेउन महाड मध्ये अनेक तरुण, युवा, युवती आणि महिला आघाडी कार्यकर्त्यांसह अनेक वेगवगळ्या भारिपच्या संघटना बांधल्या या मिटींगमध्ये अनेक महाड तालुक्यातील तमाम आंबेडकरी विचारधारणेच्या लोकांनी भारिपला पाठिंबा दिला आणि शेकडो लोकांनी जाहीर प्रवेश केला.
यामध्ये प्रामुख्याने महाड तालुका निरिक्षक म्हणुन निलेशजी सकपाळ यांची निवड करण्यात आली तर दिपकजी गायकवाड यांची तालुका संपर्क प्रमुख म्हणुन नियुक्ती करण्यात आली.
महाड तालुका भारिप युवा कमिटी खालिलप्रमाने
अध्यक्ष सचिन रविंद्र जाधव
सरचिटणीस आनंत साळवी
सचिव संदिप तांबे
सचिव आदित्य मोहीते
कोषाध्यक्ष सागर सकपाळ
कमिटी सदस्य शैलेश सकपाळ
महाड शहर भारिप युवा कमिटी खालिलप्रमाने
अध्यक्ष मंगेश ताबे
सरचिटणीस संतोष हाटे
उपाध्यक्ष आनंत पवार
कोषाध्यक्ष राजेंद्र मधुकर मोरे
सचिव रनजीत मोरे
सदस्य श्रीहर्ष कांबळे
बिरवाडी विभाग अध्यक्षपदी प्रदिप शिर्के यांची नियुक्ति करण्यात आली.
भारिप महीला आघाडी
अध्यक्ष कांताताई गायकवाड
उपाध्यक्ष अनुष्का अानंत साळवी
सदस्या मंगल रतन बनसोड
भारिप महाड तालुका मेन कमिटीचा विस्तार करण्यात आला
सरचिटणिस रामचंद्र जाधव
सचिव प्रकाश जाधव
उपाध्यक्ष राघु साळवी
उपाध्यक्ष आनंत तांबे
उपाध्यक्ष देवदास पवार
संघटक शशिकांत सखाराम चव्हान
सदस्य गणेश रावजी जाधव
सदस्य विठ्ठल गंगाराम धोञे
अशा अने पक्ष हिताकरिता कमिट्या बांधुन त्यांचीनियुक्ती पञक देण्यात आलीत या प्रसंगी रायगड जिल्हाचे भारिपचे अनेक मान्यवार उपस्थीत होते त्यात मिलिंद साळवी रायगड जिल्हा सरचिटणीस, जिल्हा प्रवक्ते एम. डी, कांबळे, रायगड जिल्हा महीला अध्यक्षा मेघा रिकामे, जिल्हा सचिव अशोक कांबळे, जिल्हा संघटक सचिन जाधव, जिल्हा युवा सरचिटणीस गोपिनाथ सोनावणे,महाड तालुका अध्यक्ष सखाराम सकपाळ आदि मान्यवार उपस्थीत होते. रायगड जिल्हा अध्यक्ष दिपकदादा मोरे यांनी उपस्थीतींना मार्गदर्शनपर बोलताना महाड या क्रांतीभुमी मध्ये नवा राजकिय बदल निच्छित घडवु असा विश्वास व्याक्त केला आणि मिटींगची सांगता केली.
सदरहुन सर्व माहीती प्रसिध्दी प्रमुखांना भारिप महाड संपर्क प्रमुख दिपक गायकवाड यांनी दिली आणि आपण या महाड तालुक्यामध्ये गावा गावांमध्ये भारिप पोहचवणार असा विश्वास व्यक्त केला