आंबेडकरी चळवळीतील आघाडीचे दैनिक बहुजन लोकनायक चे प्रकाशक ,मालक आणि संपादक मा कुंदन गोटे त्यांचे आकस्मित निधन …….!
चळवळीत वृत्तपत्राचे महत्त्वाचे योगदान असते ,.प्रसार माध्यमातून समाजाला।योग्य आणि सम्यक दिशा देण्याचे काम करत येऊ शकते आणि मनात आणले तर स्वतःचा मीडिया उभा करता येऊ शकतो दि कुंदन गोटे सर त्यापैकीच एक.
www.ambedkaree.com च्या सुरुवातीच्या वेळी त्यांचे एक सहकारी व नंतर www.ambedkaree.com चे महत्त्वाचे सहकारी लाभलेले मा संजय कोचरेकर सर यांनी त्यांची भेट घडून दिली नंतर सोबत digital मीडिया त काम करू म्हणून ठरलेही पण ते शक्य झाले नाही .नव्याने काम करणार्यां कार्यकर्त्याला प्रकाशात आणण्याचे काम ते करत राहनाऱ्या आणि चळवळीतील एका नव्या व्यक्तिमत्त्व त्या वेळी झाली .त्यानी त्या वेळी दिलेेले प्रोत्साहन खुप मोठे होतेे.
चाळवळीत असुनही व्यवसाहिकता जोपासणारे अन पाळणारे म्हणून कुंदन सर कायम।लक्षात राहतील.आंबेडकरी चळवळीतील एक मीडिया निर्माण करून अभिमानाने चालवणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड झाले .
www.ambedkaree.com परिवार त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे .