औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेनेची खासदारकी बरखास्त करायला लावणारा वंचित फॅक्टर काल तो झंजावात पुन्हा एकदा औरंगाबाद येथे आला .वंचितच्या संयोगाने निवडून आलेला खासदार नंतर आभाळभर मोठा झाल्याने शेवटी व्हायचे तेच झाले .
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले प्रचार सुरू झाला गेल्या काही दिवसात वंचित कडे दुर्लक्ष करणाऱ्या मीडिया अजून ही दुर्लक्षित करत आहे .मात्र सोशल मीडियावर वंचित आघाडीवर आहे .
औरंगाबाद येथील वंचित बहूजन आघाडी भारिप बहुजन महासंघ, औरंगाबाद मध्य विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार अमीतभाऊ भुईगळ यांच्या प्रचारार्थ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जनतेला मार्गदर्शन करताना .
लाखोंच्या संख्येने लोकं प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला गर्दी करत आहेत हीच गर्दी जर मतपेटीतून व्यक्त झाली तर वंचित ला रोखणे आता शक्य नाही.
वंचित वर टीका करणाऱ्या आणि वंचित ला सोडणाऱ्या सर्व लोकांना आता सर्व काहिं सामाजले असेलच.
आज मुंबईत वादळ थडकतेय….