संस्था, संघटना चालवायच्या तर वर्गणीच्या माध्यमातून नाहीत …कार्यकर्त्यांनी स्वतःच्या कष्टाने. …यालाच खरी समाजसेवा म्हणतात.
“अस्मिता ” नेहमीच पुरोगामी विचारांचा अवलंब करते. ..काही तरी युनिक. …
आपल्या ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ती साठी… अस्मिता टीमने समाजातील परिणय समारंभात उपस्थित बंधू भगिनींना विशेष स्टाॅल उभारून बाबासाहेबांच्या आर्थिक चळवळीची माहिती दिली. …
दिनांक २२ एप्रिल २०१८ रोजी सकाळी श्री. पवार परिवार (उल्हासनगर ) व सायंकाळी श्री. तांबे परिवार (विक्रोळी )
उपस्थितांनी दिलेला सहयोग व व्यवस्थापकांनी दिलेली साथ अस्मिता टीमची प्रेरणा आहे. …येणाऱ्या रविवारी ठाणे घोडबंदर रोड व सायंकाळी दादर शिवाजी पार्क. …कार्यक्रमाला येणाऱ्या इच्छुकांनी कृपया संपर्क साधावा. ..
-अस्मिता टीम




धर्म, जात, कट्टरता, फर्जी राष्ट्रवाद,सत्ता पाने के लिए किसी भी स्तर पर होने वाला भ्रष्टाचार, आतंकवाद, भाषावाद, प्रांतीय भेदभाव, सत्ता विकेंद्रीकरण, महिला-बच्चे-बुजूर्ग, कामगार-कर्मचारीयों पर होने वाला अन्याय,अरबो-खर्बो के घोटाले, शासकीय आस्थापनाओंका निजीकरण, जनता की दिशाभूल ….जनता उब गयी है. …
परिणाम स्वरूप अगर देश का विभाजन हुआ तो इस दुर्दैव का जिम्मेदार कौन. …???
सुजाण नागरिक बनो ।
देश की एकता अखंडता हमारी सबसे बड़ी ताकत है ।…..कोइ आयाराम गयाराम नही ।
विविधता ही देश की सुंदरता है । जियो और जीने दो ।
-विक्रांत वालकर