विविध सामाजिक चळवळीत विषेत: आंबेडकरी चळवळ अन धम्म चळवळीत कार्यरत असणारे कल्याणच्या विनोद पवार यांनी आपला चित्र रेखाटनाचा व गाण्याचा छंद चांगलाच जोपासला आहे.
ते २२ प्रतिज्ञा अभियानात सक्रिय असतात तसेच चळवळीतील काही कलाकार मित्रांना सोबत घेवुन कारवा नावाचा म्युझिकल गृपही ते चालवतात .
नुकतेच सोशल मिडिवर त्यांनी आपण केवळ सामाजिक चळवळीत सक्रियच नाही तर चित्र रेखाटन व गायण या सारख्या कलातही सक्रिय आहे.
नोकरी करून ते आपल्या दगदगीच्या जीवनात कला अन चळवळ यात योगदान देत आहेत.www.ambedkaree.com शी संवाद साधतांना खास शैलीत म्हणाले की हे सहज घडते. प्रत्येक कलाकार जी कला सादर करतो ती चांगलीच असते मात्र लोकांपर्यत पोहचली पाहिजे व जतन ही झाली पाहिजे.
विनोद पवारांसारखे असे किती तरी कलाकार आपल्या कला रोज कुठे ना कुठे सादर करतात त्यांचा आम्ही मागोवा घेत आहोत. आपणही आपली कला सादर करीत असाल तर
www.ambedkaree.com शी संपर्क करा.
– शब्दांकन शितल प्रमोद जाधव
धन्यवाद सर माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराची दाखल घेतल्या बद्दल