अकथित सावरकर
पुस्तक. लेखक- मदन पाटील
=====================
“अकथित सावरकर” हे 2011 मधे मदन पाटील यांनी लिहलेले आणि कमी वेळात बहुचर्चित ठरलेले व सत्यता स्पष्ट करणारे पुस्तक. सावरकरांचा आतापर्यंत माहीत नसलेला “अकथित” व सत्य असा कार्यप्रवास लेखकाने पुस्तकात पुराव्यानिशी मांडला आहे. तसेच सावरकर आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याची तुलना पुस्तकात केली आहे. पुस्तकाची अनुक्रमणिका अशी आहे.
1. उडी गाजलेली नव्हे; गाजविलेली
2. स्वप्नाळू क्रांतिकारक
3. सावरकरविरचित पराभूतांची यशोगाथा
4. गोंधळलेले सावरकर : दलितोद्धार ते मनुस्मृती समर्थन
5. असत्य सत्याला घाबरते ?
6. हिंदूत्व : जात – वर्णवर्चस्वाचं जाळं ?
7. एकाच माळेचे मणी ?
8. क्रांतिकारक की इंग्रजमित्र ?
9. फँसिस्ट तंत्र : पुन्हा फाळणीकडे नेणार ?
10. इतिहास लेखन : जातीचा चष्मा की राष्ट्रीय वृत्ती ?
11. यांचंही स्मरण असावं !
12. आभार !
13. जाता जाता
सभार : मा धनंजय आदित्य यांच्या FB आदिनामा या page वरून