वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आद ऍड प्रकाश आंबेडकर यांनी आज अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची नागपूर कोर्ट परिसरात भेट घेतली.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
www.ambedkaree.com
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
आज आपल्या fb पेज वर आद बाळासाहेब आंबेडकर यांनी त्याची सविस्तरपणे माहिती दिली ती खालीलप्रमाणे…!
“आज अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची नागपूर कोर्ट परिसरात भेट घेतली. कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी त्यांच्या घरी जात असतांनाच आज आरोपींना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे हे समजल्यामुळे कुटुंबियांना कोर्ट परिसरात भेटलो.”
“यावेळी अरविंदच्या वकिलांशीही सविस्तर बोलणं झालं. आम्ही अरविंद बनसोड परिवाराच्या या न्यायालयीन लढाईत सोबत आहोत.”