20 मार्च ,महाड सत्याग्रह दिन….! ,
#इथेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी अस्पृश्य समाजाला चवदार तळे येथील पाण्याचा हक्क मिळवून दिला…..!
पाणी म्हणजे जीवन ,हे जीवन ही त्याकाळी अमानुष रूढी आणि धर्म व्यवस्थेने अस्पृश्य समाजाला नाकारले होते .
सार्वजनिक पाणवठे ,नद्या नाले आणि तळावे ही अस्पृश्य समाजाला खुली नव्हती परिणामी अस्पृश्यता भारतीय समाजात अमानुष पणे अस्पृश्य समाजाला नाकारत होती याच व्यवस्थेला सुरुंग लावून माणसांना माणसांचे हक्क मिळवून देण्याचे क्रांतिकारक कार्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सवे ज्ञात अज्ञात असंख्य अनुयायांनी केले त्या सर्वाना www.ambedkaree.com ची विनम्र मानवंदना…..!
#thank #Babasaheb
#Youfightforwater
#ambedkaree