दीपिका पदुकोण यांस……..!

काल JNU मध्ये विद्यार्थी वर्गावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता .अखिल भारतीय विद्यार्थ परिषदेच्या कार्यकर्ते यांनी जो अमानुष हल्ला केला त्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने भाग घेतला व अन्यायाच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल ambedkaree.com वर लिहिणारे आंबेडकरी चळवळीतील व सामाजिक चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते महेंद्र पांडगळे,उल्हासनगर यांनी दीपिका पदुकोण याना लिहिलेले
अभिननदांत्मक मनोगत……..!

दीपिका पदुकोण आज तू JNU मध्ये आलीस चांगलंच झालं,
तुझी हीच भूमिका आणि असाच स्टँड केवळ JNU सारख्या Elite नाही तर इतर असंख्य अन्यायाविरुद्धच्या, विषमतेविरुद्धच्या, सर्वसामान्यांच्या रस्त्यांवरच्या सगळ्यांच लढयांबाबत असावा याच अपेक्षेसह समतेच्या, स्वातंत्र्याच्या, न्यायाच्या आणि बंधुत्वाच्या अश्या मानवमुक्तीच्या चळवळीत तुझं मनःपूर्वक स्वागत !!!

Next Post

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नामांतर नव्हे तर नामविस्तार.....!

मंगळ जानेवारी 14 , 2020
नामांतर आंदोलन हे १९७६ ते इ.स. १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील ‘मराठवाडा विद्यापीठा’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही’सरकारी मागणी’ या आंदोलनाची होती. शेवटी सोळा वर्षाच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून ‘डॉ. बाबासाहेब […]

YOU MAY LIKE ..