NRC आणि CAB या दोन सुधारित कायद्याने या देशातील भटक्या – विमुक्त आणि असंख्य जमातीचे अस्तिव धोक्यात
वंचित बहुजन आघाडीचे नेते आद प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर केले जाहीर .
वंचित बहुजन आघाडी उभारणार मोठा लढा
एनआरसी आणि कॅब या दोन कायद्यांमुळे भटके विमुक्त आणि असंख्य जमातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
ज्या समूहाचे उभं आयुष्य तांड्या, वस्त्यांवर गेलंय तो समूह कागदोपत्री नागरिकत्व कस सिद्ध करेल ?
भटके विमुक्त समूहाला आवाहन आहे की, या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या सोबत या.
आपण या देशाचे नागरिक आहोत आपल्याला आपले नागरिकत्व सिद्ध करण्याची गरज नाही.
असे त्यांनी स्पस्ट केले आहे .
लवकरच वंचित बहुजन आघाडी मोठा लढा उभारत आहे .असे जाहीर केले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2456475834668908&id=225953357432863