नव्या नागरिक सुधारणा कायद्याच्या विरोधात आता बॉलिवूड चे आघाडीचे निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट हे आपल्या सोबत समविचारी कलाकारांना बघेऊन विरोधात उतरलें आहेत .काल दादर येथील भारतीय संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या ऐतिहासिक वस्तूच्या समोर त्यांनी सरकारच्या विरोधात.बैठक आयोजित केलीं होती.
त्यावेळीं बोलताना ते म्हणाले की आता वेळ आलीं आहे की हा देश आमचा सर्वांचा आहे .उपस्थित लोकांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना सर्वांनीच एकत्र रित्या वाचली . त्यांच्या सोबत काँग्रेसचे संजय झा ही होते .
यावेळी महेश भट यांच्या सोबत बराच जनसमुदाय उपस्थित होता त्यावेळीं महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे सारसेनांनी व.VBA चे प्रमुख नेते आद आनंदराज आंबेडकर यांनी ही आपली प्रतिक्रिया दिली.
YOU MAY LIKE ..
-
4 वर्षे ago
बहण मा.मायावतींना पितृशोक….!
-
5 वर्षे ago
जगाचा ज्ञान सूर्य …….आणि किड्याची वळवळ…..!