भीमा कोरेगाव मुख्य आरोपीला दिल्लीत पुरस्कार ????
पुरस्कार करणारे कोण आहेत ?
दलित वर्गासाठी भरीव काम केल्याने पुरस्कार देणाऱ्या संस्थेच्या बातमीत लिहिले आहे.
दिल्ली येथील भारतीय बौद्ध संघ नावाच्या संघटनेने पुरस्कार जाहीर केला आहे त्या संबंधित बातमी इंडियन एक्सप्रेस ने आपले एक पान खर्च करून माहिती प्रकाशित केली आहे.
यात संघप्रिय राहुल नावाचे भन्ते ही संस्था चालवत असून त्यांना पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांवर एकंबोटे हे भीमा कोरेगाव दंगलीत मुख्य आरोपी असून त्यावर आरोप आहेत तर त्यावर भन्ते संघप्रिय राहुल म्हणाले ली अजून ही कोणत्याही हिंदू नेत्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत व त्यांचे दलित वर्गातील समरसता चे काम आहे म्हणूनच हा सामाजिक योगदानाबद्दल पुरस्कार देत आहोत .
महत्त्वाचे :
बातमी वरून भारतीय बौद्ध संघ ही BJP व संघाची विंग असून आंबेडकरी जनतेने अशा भोंदू संघटना पासून दूर राहावे .एकबोटे आणि संभाजी भिडे याना सजा होण्यासाठी महत्त्वाचे पाऊल जनतेकडून उचलण्यात यावे असे समान्य जनतेला अपेक्षित आहे.