अखेर साताऱ्या ची गादी ही ….!
छत्रपती उदयनराजे भोंसलें यांचा उद्या दिल्लीत BJP मध्ये जाहीर प्रवेश होणार खुद्द राजांनी हे वार्ता आपल्या फेसबुक पेज वर प्रकाशित केली ती अशी ……!
“आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.
उद्या दि.१४ रोजी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी, गृहमंत्री अमित जी शहा, रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भारतीय जनता पार्टी मधे जाहीर प्रवेश.”
याच्या या पक्ष प्रवेशाने त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत.