आंबेडकरी चळवळीतील कोकणातील प्रमुख जेष्ठ कार्यकर्ते मा र बा जाधव यांच्या पुस्तकाचे प्रकाशन .

कोकणातील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ अर्धयू प्रमुख कार्यकर्ते आणि राजापूर तालुका बौध्दजन संघ मुंबई चे माजी अध्यक्ष आयु र बा जाधव यांचे “भारताचे संविधान आणि प्रतिनिधी”या पुस्तकाचे आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सभागृहात रिपब्लिकन सेनेचे सारसेनानी आद आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख हस्ते प्रकाशन करण्यात आले .

राजापूर तालुका बौध्दजन संघ मुंबई यांच्या वतीने प्रकाशन सोहळ्याचे नियोजन करण्यात आले .

चळवळीतील कोकणातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला.

Next Post

भाजपा देश कोठे नेत आहे?

सोम ऑगस्ट 26 , 2019
भाजपा देश कोठे नेत आहे? असहिष्णतेचा मुद्दा उपस्थित करुन भाजपने २०१५ साली चाचपणी केली होती. राष्ट्रीय स्तरावर मागासवर्गीय जनता सजग आहे की गाढ झोपेत आहे याची खात्री करण्यासाठी भाजपप्रणीत संचटनांनी २०१५ ते २०१९ पर्यंत जे प्रयंग केलै त्यावरून कळून चुकते. अर्थातच […]

YOU MAY LIKE ..