आर पी आय चे राष्ट्रीय संघटक सरचिटणीस अड गौतम भालेराव याचे निधन-परभणी जिल्ह्यातील एक लढावू व्यक्तमत्व काळाच्या पडद्याआड
भावपुर्ण अदरांजली
रिपाईचे राष्ट्रीय संघटक सरचिटणीस अॅड. गौतम भालेराव यांचं नुकतच हृदयविकाराच्या झटक्याने गंगाखेड येथे निधन झाले. मृत्यू समयी ते ६२ वर्षाचे होते.
आंबेडकरी चळवळीतील एक लढाऊ बाणा आणि सतत विविध आंदोलने व रस्त्यावर च्या संघर्षात ते सतत आघाडीवर असत .
त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळी ची हानी झालीय.
परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील ते एक महत्त्वाचे व्यक्तीमत्व होते.
#भावपूर्ण आदरांजली.
www.ambedkaree.com