सोलापूर येथे लाखोंच्या गर्दी पार पडले वंचित बहुजन आघाडीचे महाआधिवेशन-

वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर येथील पहिल्याच आधिवेशनामध्ये बौद्ध,धनगर,दलित ,ओबीसी भटके या वंचित बहुजनांच्या एकजुटीचे विराटदर्शन.

सावध ऐका पुढील हाका…
सोलापूर की गूंज दिल्ली तक !

अंगात लाल शर्ट… डोक्याला पिवळा फेटा… हातात काठी !

आजचं हे रूप होतं बहुजनांच्या राजाचं !!
वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय अॅड.बाळासाहेब आंबेडकरांना मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण करताच विविध घोषणांनी आसमंत दुमदुमले… गूंज व्हाया ‘राजगृह’ दिल्लीत उमटली असेल !
बाळासाहेबांनी धीरगंभिर आवाजात भाषणाला सुरूवात केली…
“स्वपैशाने येथे आलेल्या या आफाट जनसागराचे मी आभार मानतो…”
अन् पुन्हा एकदा घोषणा…
लाखोंचा जनसमुदाय एका आवाजात म्हणत होता-
बाळासाहेब तुम आगे बढो
हम तुम्हारे साथ है…!!
बाळासाहेब जे बोलले ते लवकरच आपल्या समोर येईल. पण आजची त्यांची सिंहगर्जना ऐकून अन् उसळलेला स्वयंस्फूर्त जनसैलाब पाहून ‘राफेल’काराची मती गूंग झाली असणार… बत्ती गूल झाली असणार !
दुसरीकडे वंचित बहुजनसागराने काॅन्ग्रेसकडेही यथायोग्य सांगावा धाडला !!

येथील बिकाऊ, भाडखाऊ, दलाल मनुवादी मीडियाच्या नाकावर टिच्चून ‘प्रबुद्ध भारत न्यूज’ने महाअधिवेशन अप्रतिमरित्या LIVE share केलं. या टिमने दाखऊन दिले- कसली आमच्यात कमी…?!
सर्वार्थानं तज्ञ, अभ्यासू आणि समर्पित युवकांचे अभिनंदन !

आज ख-या अर्थाने सत्तासंपादनाचा रणशिंग फुंकला गेला !

या सभेचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. आपण पाहा…
दुनियेसाठी शेअर करा.
Let the whole world know…
अॅड.बाळासाहेब आंबेडकर क्या चिज है…
क्या ताकद है इस शख्स की !

– भीमप्रकाश गायकवाड यांच्या FB वॉल वरून सभार 

दरम्यान मनुवादी सरकार यंत्रणेने सोलापूर मध्ये नेटवर्क बंद , मनुवादी आरएसएस भाजप सरकार हादरले ,करतय भीमसूर्याला झाकण्याचा नादानपणा. निषेध निषेध निषेध

वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर येथील पहिल्याच आधिवेशनामध्ये बौद्ध,धनगर,दलित ,ओबीसी भटके या वंचित बहुजनांच्या एकजुटीचे विराटदर्शन.
दि.२८ सप्टेंबर २०१८ ,सोलापूर

Next Post

आंबेडकर तुफान........वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा ......

मंगळ ऑक्टोबर 2 , 2018
औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीची पहिली संयुक्त सभा सुरू ……Live साठी खलील लिंक वर click करा   https://m.facebook.com/story.php?story_fbid=2107661265944938&id=567140206972030

YOU MAY LIKE ..