मॉब लिंचिंग मध्ये निर्घृण पणे हत्या झालेल्या हरियाणाच्या पहलू खानचे मारेकरी काल निर्दोष सुटले…
त्याआधी डॉ. पायल तडवीचे मारेकरी ही मोकळे सुटले..
तिकडे आपले लाखो निरपराध काश्मिरी बांधव पिंजऱ्यात बंद आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या वर कर्फ्यु लावून आणि त्यांचे मीडिया, इंटरनेट कनेक्शन्स सर्व काही तोडून बाह्य जगताशी संपर्क तोडल्या गेला आहे… विशिष्ट विचारसरणीच्या स्वातंत्र्याची परिभाषा त्यांच्यावर लादली गेली आहे …
मग हे स्वातंत्र्य कुणासाठी ? कशासाठी ?
जयश्री 👁
#IndependenceDay
#15August