ब वं आ -कोकणात कुणबी समाजाचे नेते आणि प्रबोधनकार तथा कोकणातील गाडगेबाबा म्हणून प्रसिद्ध असणारे जोशी काकांच्या नावाची घोषणा

रत्नागिरीतील कुणबी नेतृत्व आणि माजी पोलीस अधिकारी मा.श्री मारुती जोशी काका यांना सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघातून ‘वंचित बहुजन आघाडी’ कडून उमेदवारी जाहीर…!

कोकणात कुणबी समाजाचे नेते आणि प्रबोधनकार तथा कोकणातील गाडगेबाबा म्हणून प्रसिद्ध असणारे जोशी काकांच्या नावाची घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवार
म्हणून अड प्रकाश आंबेडकर यांनी करतातच कोकणातील सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता उत्साहित झाली .
विविध सामाजिक संस्था आणि लोकप्रियता असलेले जोशी काका म्हणचे एक वेगळेच प्रबोधन आहे .
ते नेहमीच फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा सांगत नाही तर ते स्वतः त्याचे पालन करतात असे आम्ही पाहिले आणि अनुभवले आहे .
जोशी काकांच्या उमेदवारी ने कोकणातील एक सर्वसामान्यातील असामान्य व्यक्तिमत्वाला न्याय मिळाला असे येथील जनतेला वाटत आहे .

www.ambedkaree.com परिवाराच्या वतिने शुभेच्छासह अभिनंदन सर !

-किरण तांबे
बदलापूर

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सरदारांचे पक्ष आहेत

शनी मार्च 16 , 2019
Tweet it Pin it Email एका बुजुर्ग पत्रकार मित्राचा फोन आला. महाराष्ट्रातील काँग्रेस मृतवत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा फायदा घेते आहे, असं काय काय तो बोलत होता. खूप वेळ मी त्याचं ऐकत होतो. मी त्याला म्हटलं– काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सरदारांचे पक्ष आहेत. कोण पाच हजारी तर कोण दस […]

YOU MAY LIKE ..