जयंतीत आसिफाला श्रद्धांजली,तळेगाव आंबेडकर जयंती ऊत्सव

जयंतीत आसिफाला श्रद्धांजली,तळेगाव आंबेडकर जयंती ऊत्सव


मावळ तळेगाव येथे संपन्न झालेल्या जयंती ऊत्सवात काश्मिरमधिल सामुहीक बलात्कारपिडीत मृत आसिफाला जाहिर सभेच्या शेवटी श्रद्धांजली वाहण्यात आली व ऊपस्थित जनतेने आरोपींचा निषेधही केला. पुणे जिल्हाध्यक्ष कीरण साळवे brsp यांच्या अध्यक्षतेखाली ऊत्सव संपन्न झाला.

k

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *